Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लवकरच २१४ पत्रकारांना मिळणार हक्काचे घर..!

Solapur Mirror by Solapur Mirror
January 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लवकरच २१४ पत्रकारांना मिळणार हक्काचे घर..!
0
SHARES
49
VIEWS

सोलापूर : समाजाचे प्रश्न प्रशासन व शासनासमोर मांडणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याचा आणि घराचा प्रश्न सर्वत्रच कमी-अधिक प्रमाणात आहे. पत्रकारांना भेडसावणाऱ्या या प्रश्नावर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने यशस्वी तोडगा काढला आहे. पत्रकाराच्या संपूर्ण कुटुंबाचा आजारपणातील चांचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन लाखांपर्यतचे उपचार अकलेली मेडिकलेम कॅशलेस योजना राबविली जात आहे. दुसरीकडे पत्रकारांना सोलापुरात हक्काचे घर असावे यासाठी महाडाच्या माध्यमातून २१४ सदनिकांचा गृहप्रकल्प साकारला जात आहे.

हा प्रकल्प सध्या अंतिम टप्यात आहे.स्वतःच्या व कुटुंबामध्ये अचानकपणे येगाऱ्या आजारपणाच्या खर्चाबाबत सोलापुरातील २०० पत्रकार आज निर्धास्त आहेत. त्यांच्या खिशात दोन लगा रुपयांपर्यंतच्या उपचाराचे कार्ड आहे. या योजनेतून आतापर्यंत साढे तिन कोटीहून अधिक स्पयदि उपचार मोफतपणे पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांवर झाले आहेत. पत्रकारांच्या गृहप्रकल्पासाठी आम्ही २२ वर्षापासून संघर्ष करत आहोत.

सोलापुरातील धर्मवीर संभाजी महाराजतलाव परिसरात दोन एकरावर २३८ पत्रकारांचा गृह प्रकल्प साकारला जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २०१८ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन इाले. नंतरच्या काळात कोरोना महामारीसह अन्य कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब लागला. आता पुन्हा एकदा वा प्रकल्पाला गती मिळाली आहे. शासनाच्यावतीने पत्रकारांसाठी एकदाचा मोठ्या प्रमाणात साकारला जाणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असल्याने पदोपदी अडथळे आले. या अडवच्यांवर मात करून पुढे जाण्यासाठी जिल्ह्यातीस आमदारांसह राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष बदुभाऊ जोशी यांची मोठी मदत झाल्याचेही अध्यक्ष खेलकुडे यांनी सांगितले. सोलापूरचा हा गृहप्रकल्प आगामी काळात राज्यातील संथांसाठी दिशादर्शक प्रकल्प इतर पत्रकार ठरेल, असा विश्वासही अध्यक्ष खेलखुडे यांनी व्यक्त केला.

कॅशलेस मेडिक्लेम योजनेतून पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी पत्रकार संघ उभा राहत असत्याचे समाधान आहे. भविष्यात काकार संघात कोणीही पदाधिकारी रााहते, ही योजना बंद पडली नाही पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत साधारणतः सात ते आठ महिन्यांत पत्रकारांना त्यांच्या हक्काच्या पाण्या चाज्या मिळतील. – विक्रम खेतबुडे, अध्यक्ष, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ

कायमस्वरूपी मेडिक्लेमसाठी प्रयत्न : पत्रकार, त्याची पत्नी, दोन मुले, आई-वडील किंवा सासू-सासरे अशा सहा जणांचा समावेश असलेल्या मेडिक्लेम कॅशलेस योजना पत्रकार संघातर्फे १३ वर्षापासून राबविली जात आहे. या योजनेच्या प्रीमियची ५० टक्के रक्कम पत्रकार संघ देतो. भविष्यातही ही योजना सुरू राहावी यासाठी आतापासून मदत निधी उभारणे आवश्यक आहे. मदत निधी राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवून, व्याजावर ही योजना चालविण्याचा प्रयत्न असल्याचेही अध्यक्ष खेलबुडे यांनी सांगितले.

Tags: विक्रम खेळबुडे
Previous Post

बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरण; चार फरार संशयितांना नाकाबंदी करून पकडले

Next Post

मिलिंद राऊळ यांना पत्नी शोक

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
मिलिंद राऊळ यांना पत्नी शोक

मिलिंद राऊळ यांना पत्नी शोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025