येरमाळा नगरी भक्तीरसात न्हाली! उद्या ‘चुनखडी वेचण्याचा’ मुख्य विधी; लाखो भाविकांची उपस्थिती.
सुरक्षेसाठी सीसीटीव्ही : देवीला आवडणाऱ्या नागवेलीच्या पानांनी सजवून तांदळावर महापूजा मांडण्यात येणार येरमाळा । कुलस्वामीनी आई श्री तुळजाभवानी मातेची धाकटी...












