Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.

राजेश भोई by राजेश भोई
March 23, 2026
in Uncategorized
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.
0
SHARES
8
VIEWS

सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासह विविध १४ मागण्याचे निवेदन बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल यांना देण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा व तालुक्यातील भीमसैनिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते, सर्व जातीधर्मातील नागरिक, तसेच खासदार, आमदार, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करतात. या पार्श्वभूमीवर पुतळा परिसर व मागील संविधान भवन (नार्थकोट मैदान) शाळेच्या जागेचा सर्वांगीण विकसित करावे अशी मागणी करण्यात आली. महामंडळाचे विश्वस्त समिती अध्यक्ष आनंद चंदनशिवे, विश्वस्त बाळासाहेब वाघमारे व इतर पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात पुतळा परिसर व सम्राट अशोक स्तंभ परिसराचे सुशोभीकरण, मंडप व लाईट व्यवस्था, पुतळ्याचे रंगकाम, नामफलक दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याच्या आरओ मशिनची दुरुस्ती किंवा नवीन बसविणे, ग्रील गेट व पायऱ्यांवरील ग्रील दुरुस्ती, फोकस लाईट सुरू करणे आदी मागण्या मांडल्या आहेत.

पुतळ्याच्या पाठीमागील नियोजित संविधान भवन (नार्थकोट मैदान) शाळेच्या सुमारे १ एकर जागेवर स्वच्छता मोहीम राबविणे, वॉल कंपाऊंडला रंगरंगोटी, स्लोगन दुरुस्ती, काटेरी झुडपे हटविणे, नवीन इलेक्ट्रिक बोअर मारणे, रोड रोलर फिरविणे, कट्टा उभारणे आदी कामे करण्याची मागणीही केली आहे. यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विश्वस्त अध्यक्ष आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे, मिलिंद प्रक्षाळे, शांतीकुमार नागटिळक, विकी शेंडगे, दयानंद बनसोडे, आशुतोष नाटकर, दीपक गवळी, बाळासाहेब बनसोडे, दिना मेंबर, चाचा सोनवणे, दत्ता शिंदे, अनिल कोणे, प्रदीप गवळी तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

बांधकाम समितीच्या सभेत ‘टारगेट १०० टक्के’; दीपक वैद्य आणि इंद्रजित पवारांची अधिकाऱ्यांना तंबी

Next Post

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लवकरच अत्याधुनिक MRI सुविधा; ई-निविदा प्रक्रिया सुरू

Related Posts

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
Uncategorized

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

March 25, 2026
ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.
Uncategorized

ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.

March 23, 2026
सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न

March 21, 2026
​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.
Uncategorized

​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.

March 18, 2026
मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी
Uncategorized

मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी

March 12, 2026
गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले; सोलापूर जिल्हा प्रशासनाचे ‘दक्षता पथक’ तैनात!”
Uncategorized

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले; सोलापूर जिल्हा प्रशासनाचे ‘दक्षता पथक’ तैनात!”

March 10, 2026
Next Post
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लवकरच अत्याधुनिक MRI सुविधा; ई-निविदा प्रक्रिया सुरू

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लवकरच अत्याधुनिक MRI सुविधा; ई-निविदा प्रक्रिया सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025