Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.

Solapur Mirror by Solapur Mirror
March 18, 2026
in Uncategorized
0
​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.
0
SHARES
297
VIEWS

अध्यक्षपदी दीपक वैद्य, तर उपाध्यक्षपदी इंद्रजीत पवार यांची निवड!

सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. आज पार पडलेल्या विशेष निवड प्रक्रियेत बार्शीचे दीपक वैद्य यांची सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी, तर उत्तर सोलापूरचे इंद्रजीत पवार यांची उपाध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत (नाना) चव्हाण यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.

या निवडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची पकड पुन्हा एकदा घट्ट झाल्याचे पाहायला मिळत आहे.बार्शी तालुक्याचे नेतृत्व करणारे दीपक वैद्य यांच्याकडे जिल्ह्याच्या सर्वोच्च पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे बार्शीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.तर उत्तर सोलापूरचे तरुण आणि अभ्यासू नेतृत्व इंद्रजीत पवार यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण म्हणाले की, “दीपक वैद्य आणि इंद्रजीत पवार यांच्या निवडीमुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास अधिक वेगाने होईल. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे दोन्ही नेते सक्षम असून, जिल्ह्याच्या विकासाला गती देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

“नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संकल्पनवनियुक्त अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता, जिल्ह्याच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचा आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस व्यक्त केला.या निवडीनंतर जिल्हाभरातून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

दहावीचा भूगोल विषयाचा पेपर नियोजित वेळेतच होणार ; अध्यक्ष औदुंबर उकीरडे

Next Post

जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाला मोठे बहुमत ; पालकमंत्री जयकुमार गोरे

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाला मोठे बहुमत ; पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाला मोठे बहुमत ; पालकमंत्री जयकुमार गोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025