Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जनता सहकारी बँकेतर्फे दीपावली स्नेहमिलन उत्साहात संपन्न..

राजेश भोई by राजेश भोई
October 22, 2025
in Uncategorized
0
जनता सहकारी बँकेतर्फे दीपावली स्नेहमिलन उत्साहात संपन्न..
0
SHARES
50
VIEWS

सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेतर्फे दिवाळीनिमित्त दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम शनिवारी उत्साहात झाला. जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास सभासद, खातेदार, ठेवीदार, हितचिंतक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.

याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले, सोलापूर जनता सहकारी बँक समाजातील सर्व आर्थिक स्तरातील घटकांना सोबत घेऊन काम करते. सहकाराच्या माध्यमातून समाजाची प्रगती होऊ शकते, हे सोलापूर जनता सहकारी बँकेच्या प्रचंड कार्य विस्ताराच्या माध्यमातून वारंवार सिद्ध झाले आहे. दीपावली स्नेह मिलनाच्या माध्यमातून बँकेचे खातेदार, ठेवीदार, ग्राहक, सभासद तसेच संघ परिवारातील कार्यकर्त्यांची हितगुज साधता आला याचे समाधान आहे, असेही सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी सांगितले.

यावेळी संचालक प्राचार्य गजानन धरणे, जगदीश भुतडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, माजी संचालक आणि जिल्हा सरकारी वकील अॅड. डॉ. प्रदीपसिंग राजपूत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सी.ए. सुनील इंगळे, शहर संघचालक राजेंद्र काटवे, अमर बिराजदार, शिशिर साठे, शिवाजी चव्हाण, सुभाष मठे, वैभव मेरकर, प्रवीण निकाळजे, भीमाशंकर टेकाळे, श्रीनिवास करली, श्रीनिवास पुरुड, मल्लिकार्जुन बिराजदार, डॉ. नितीन बलदवा, सूर्यकांत कुलकर्णी, वैद्य डॉ. प्रशांत बागेवाडीकर, दिलीप पेठे, संजय रघोजी, विजयकुमार डांगे, प्रकाश विधानी, शांतीलाल सेठिया, संजीवकुमार जाधव, दिलीप केवळे आदी उपस्थित होते.

Previous Post

सर्व १०२ जागांवर निवडणुका लढून जिंकण्याची तयारी ठेवा : कृषिमंत्री दत्ता भरणे

Next Post

बालाजी अमाईन्सतर्फे शासकीय रुग्णालयास इलेक्ट्रिक कार भेट

Related Posts

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
Uncategorized

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

March 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.
Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.

March 23, 2026
ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.
Uncategorized

ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.

March 23, 2026
सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न

March 21, 2026
​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.
Uncategorized

​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.

March 18, 2026
मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी
Uncategorized

मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी

March 12, 2026
Next Post
बालाजी अमाईन्सतर्फे शासकीय रुग्णालयास इलेक्ट्रिक कार भेट

बालाजी अमाईन्सतर्फे शासकीय रुग्णालयास इलेक्ट्रिक कार भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025