Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

खा.प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; माचणूर बंधाऱ्याची खराब दारे बदलली,

राजेश भोई by राजेश भोई
February 11, 2026
in Uncategorized
0
खा.प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; माचणूर बंधाऱ्याची खराब दारे बदलली,
0
SHARES
12
VIEWS

शेतकरी व गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील मौजे माचणूर येथील भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची जीर्ण व खराब झालेली दारे बदलून देण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संबंधित बंधाऱ्याची खराब झालेली दारे (बर्गे) बदलण्यात आली असून स्थानिक शेतकरी व गावकऱ्यांच्या पाणीप्रश्नाला दिलासा मिळाला आहे.माचणूर येथील बंधाऱ्याची दारे कालांतराने जीर्ण झाल्यामुळे पाणी पूर्ण क्षमतेने (४.५ मीटर) अडविता येत नव्हते.

परिणामी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून शेतजमिनींचे नुकसान तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वारंवार निर्माण होत होता. या बंधाऱ्यावर माचणूर, ब्रह्मपुरी, बठाण, अर्धनारी, मुंढेवाडी, वडदेगाव आदी गावांचा पाणीपुरवठा व शेती अवलंबून आहे.स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे निवेदन देत तात्काळ दखल घेण्याची मागणी केली होती.याची गंभीर दखल घेत खासदार शिंदे यांनी मा. अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, सोलापूर यांना पत्र देऊन तात्काळ कार्यवाहीची मागणी केली होती.

त्यांच्या पाठपुराव्यानंतर बंधाऱ्याची खराब झालेली दारे बदलण्यात आली आहेत.तसेच अलीकडील पुराच्या पाण्यामुळे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंनी भरावा वाहून गेला असल्याने तो पुन्हा टाकण्याबाबतही कार्यकारी अभियंता कथले साहेब यांना शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत.खासदार प्रणिती शिंदे यांच्या या प्रयत्नांमुळे परिसरातील गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत झाली असून स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

ए . जी. पाटील महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून स्वच्छता….

Next Post

प्रभाग चलो अभियानातून आमदार देवेंद्र कोठे यांचा थेट बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची संवाद..

Related Posts

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
Uncategorized

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

March 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.
Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.

March 23, 2026
ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.
Uncategorized

ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.

March 23, 2026
सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न

March 21, 2026
​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.
Uncategorized

​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.

March 18, 2026
मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी
Uncategorized

मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी

March 12, 2026
Next Post
प्रभाग चलो अभियानातून आमदार देवेंद्र कोठे यांचा थेट बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची संवाद..

प्रभाग चलो अभियानातून आमदार देवेंद्र कोठे यांचा थेट बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची संवाद..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025