Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सीना नदी पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर NDRF व लष्कर पथकांची नियुक्ती

Solapur Mirror by Solapur Mirror
September 23, 2025
in सोलापूर जिल्हा
0
सीना नदी पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर NDRF व लष्कर पथकांची नियुक्ती
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर : अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना कोळेगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्प तसेच भोगावती नदीमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी सीना नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पुराचा धोका निर्माण झाला आहे.

भारतीय हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून उत्तर सोलापूर (ग्रामीण), माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी व मंद्रुप (दक्षिण सोलापूर) तालुक्यांमध्ये पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी तातडीने शोध व बचाव कार्यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे.

नियुक्त पथकांची माहिती पुढीलप्रमाणे : – NDRF पथक – माढा तालुका : सुलतानपूर व राहूलनगर गावे

  • लष्कर पथक – माढा तालुका : दारफळ गाव

सदर पथकांनी संबंधित गावांमध्ये शोध व बचाव कार्यासाठी समन्वय साधून काम करावे, तसेच तहसीलदारांकडून पूरस्थितीची अद्ययावत माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात. पुढील ठिकाणांची नियुक्ती जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार वेळोवेळी करण्यात येईल.

सोलापूर जिल्ह्यात शोध आणि बचाव कार्यासाठी सैन्याची आवश्यकता आहे. म्हणूनच, याच पार्श्वभूमीवर, भारतीय सैन्याची ०१ (एक) टीम शोध आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पाठवावी, अशी विनंती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आर्मीच्या दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) मुख्यालय यांना केली होती, त्यानुसार भारतीय सैन्याचे पथक येत आहे. त्याचप्रमाणे एन डी आर एफ चे दोन पथक माढा तालुक्यात बजावाचे कार्य करत असून आणखी एक पथक जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नातून मिळणार आहे. तरी जिल्ह्यात NDRF चे तीन पदके शोध व बचावाच्या कार्यात भाग घेतील.

Previous Post

आपल्या सोलापूरमधील १० पर्यटन स्थळे

Next Post

उद्योजक नजीब शेख यांचा प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी जंगी प्रवेश

Related Posts

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन
क्राईम

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी
सोलापूर जिल्हा

नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी

July 26, 2026
Next Post
उद्योजक नजीब शेख यांचा प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी जंगी प्रवेश

उद्योजक नजीब शेख यांचा प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी जंगी प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025