Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

हन्नूर येथे सचिन कल्याण शेट्टी यांच्या धर्मपत्नीसह बजावला मतदानाचा हक्क…!

राजेश भोई by राजेश भोई
February 7, 2026
in Uncategorized
0
हन्नूर येथे सचिन कल्याण शेट्टी यांच्या धर्मपत्नीसह बजावला मतदानाचा हक्क…!
0
SHARES
52
VIEWS

अक्कलकोट:”लोकशाही प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच मजबूत होत असते आणि मतदान हा त्याचा मुख्य कणा आहे,” असे प्रतिपादन सचिन कल्याणशेट्टी व शांभवी कल्याणशेट्टी यांनी केले. वव अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी आपल्या धर्मपत्नीसह मतदानाचा हक्क बजावला.

चपळगाव जिल्हा परिषदेच्या उमेदवार शांभवी सचिन कल्याण शेट्टी व अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी लोकशाहीच्या या महापर्वात उत्साहाने सहभाग घेतला. मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थिरतेसाठी नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे आणि जबाबदारीने आपले मत नोंदवले पाहिजे. लोकशाहीच्या मूल्यांना बळ देण्यासाठी आणि तालुक्याचा विकास साधण्यासाठी मतदानाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. यावेळी त्यांनी तालुक्यातील सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले.लोकशाहीचा उत्सव, आमचा सहभाग!

Previous Post

उद्या होणाऱ्या महापौर निवडीसाठी भाजपचे नगरसेवकांनी वेळेत उपस्थित राहावे

Next Post

या ठिकाणी होणार जिल्हा परिषद पंचायत समितीची मतमोजणी…!

Related Posts

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
Uncategorized

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

March 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.
Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.

March 23, 2026
ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.
Uncategorized

ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.

March 23, 2026
सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न

March 21, 2026
​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.
Uncategorized

​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.

March 18, 2026
मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी
Uncategorized

मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी

March 12, 2026
Next Post
या ठिकाणी होणार जिल्हा परिषद पंचायत समितीची मतमोजणी…!

या ठिकाणी होणार जिल्हा परिषद पंचायत समितीची मतमोजणी...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025