ब्रेकिंग : सिव्हिलमध्ये बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट; प्रशासन नेमकं करत होतं तरी काय?
सोलापूर: छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) बहुचर्चित बनावट दिव्यांग प्रमाणपत्र गैरव्यवहार प्रकरणात शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली ...



