जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणसंग्राम; गोरे विरुद्ध मोहिते-पाटील संघर्षाची चाहूल!
सोलापूर, : सोलापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीने आता चांगलाच राजकीय ...



