बाजार समितीच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह ; संचालक मनीष देशमुख यांनी मागीतली माहिती
ठेवी, बाजार फी, कोट्यवधींचे कंत्राटी खर्च अन् लेखापरीक्षण आक्षेपांची माहिती मागवली; संचालकांचे सचिवांना स्मरणपत्र सोलापूर, शहर प्रतिनिधी. श्री सिद्धेश्वर कृषी ...



