Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

Solapur Mirror by Solapur Mirror
September 2, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. अनेक ठिकाणी पिके करपून गेली असून काही भागात पिकांची उगवणही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत दुष्काळजन्य परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.आमदार देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात जिल्ह्यातील सद्यस्थिती गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले असतानाही अपेक्षित पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालक मोठ्या संकटात सापडले असून अनेक ठिकाणी पिके करपून गेली आहेत. काही भागात पिकांची उगवणच झालेली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.दुष्काळामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी प्रमुख मागणी देशमुख यांनी केली आहे. तसेच सद्यस्थितीचा आढावा घेऊन कोणतेही कठोर निकष अथवा अटी न लावता दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

पावसाअभावी विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठा कमी होत चालला असून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांमध्ये तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.पावसाअभावी जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पशुपालकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करून जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगाराचा प्रश्नही गंभीर होत असल्याने प्रशासनाने त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.दुष्काळाचे संकट अधिक तीव्र होण्यापूर्वी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी ठाम भूमिका घेत आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

Previous Post

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

Related Posts

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
सोलापूरच्या खेळाडूंसाठी उपमहापौर देवकरांचा ‘स्पोर्ट्स प्लॅन’
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या खेळाडूंसाठी उपमहापौर देवकरांचा ‘स्पोर्ट्स प्लॅन’

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In