Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पहिल्यांदाच या ठिकाणी होणार महापालिकेची मतमोजणी ; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे

Solapur Mirror by Solapur Mirror
December 22, 2025
in महाराष्ट्र, राजकारण, सोलापूर शहर
0
पहिल्यांदाच या ठिकाणी होणार महापालिकेची मतमोजणी ; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे
0
SHARES
113
VIEWS

सोलापूर : सोलापूरच्या प्रत्येक निवडणुकीचे मतमोजणी केंद्र म्हणून विख्यात असलेले रामवाडी गोडावून सध्या विविध कारणांनी सील करण्यात आले आहे. त्यामुळ े यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी इतिहासात प्रथमच रामवाडी गोडावूनशिवाय सात वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे.

महापालिका असो अथवा लोकसभा, विधानसभेची मतमोजणी रामवाडी गोडाऊन मध्ये घेतली जात असे, मात्र यंदा विधानसभा निवडणुकीसंदर्भातील काही उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने रामवाडी येथील गोडाऊनमध्ये त्या निवडणुकीची मतदान यंत्रे न्यायालयाच्या आदेशान्वये ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे रामवाडी गोडावून सील आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाशिवाय सदर मतदान यंत्रे हलविता किंवा उघडता येणार नसल्याने, सोलापूर महानगरपालिका निवडणूकीची मतमोजणी कमी वर्दळीच्या सात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याचा पर्याय प्रशासनाने निवडला आहे..

महापालिका आयुक्तांनी या संदर्भात पर्यायी जागांचा आढावा घेत सात ठिकाणांचा प्रस्ताव निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सातही ठिकाणच्या इमारतींमध्ये प्रशस्त जागा, पार्किंग, प्रवेश निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था आदी बाबींचा विचार करण्यात आलेला आहे.दरम्यान, महानगरपालिकेच्या निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणी केंद्रावर नेते, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळ े शहरातील गजबजलेल्या भागापासून दूर कमी वर्दळीच्या ठिकाणी मतमोजणी केंद्र असावे असा विचार पुडे आला. त्यानुसार शहराच्या विविध भागातील कमी वर्दळीची, सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोत्तम, अन्य सोई- सुविधांनी युक्त अशी सात ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

Previous Post

मविआचा निर्णय पक्का; आज सायंकाळी होणार स्पष्ट चित्र..!

Next Post

आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025