Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भावी नगरसेवकाचा लष्कर मुर्गीनाला परिसरात खून

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
December 28, 2025
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
भावी नगरसेवकाचा लष्कर मुर्गीनाला परिसरात खून
0
SHARES
48
VIEWS

सोलापूर – शहर परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास लष्कर मुर्गीनाला परिसरात राहणाऱ्या आयुब सय्यद वय वर्ष 50 या तृतीयपंथीचा मृतदेह घरात आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता, घटनास्थळी सदर बाजार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पथकासह दाखल झाले. मध्यरात्री सोलापुरातील लष्कर भागातील मुर्गी नाला परिसरात गंभीर घटनेची नोंद झाली. एमआयएम पक्षातील प्रभाग क्रमांक 16 चा इच्छुक नगरसेवक उमेदवार आयुब सय्यद यांचा अज्ञातांनी खून केला.

ही घटना मस्जिद जवळ घडल्याचे सांगितले जात आहे. यांची एका पक्षाकडून उमेदवारीसाठी तयारी चालू होती. त्यांचे बॅनर प्रभागात लावले जात होते, मात्र अचानक झालेल्या या खुनामुळे परिसरात भय आणि चिंता पसरली आहे.”तृतीयपंथी आयुबच्या घराचे दार उघडले असता, पोलिसांना आयुब हा बेडवर निपचित झोपल्याचे दिसून आले. त्यांच्या तोंडावर उशी होती व त्या उशिनेच कदाचित तृतीयपंथीय आयुब यांचा खून झाल्याच संशय नातेविकांकडुन होत आहे. आयुबच्या तोंडावर उशीर होती. घराशेजारी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्या सीसीटीव्ही कॅमेरात रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास आयुबच्या घरातून तिघे अज्ञात इसम बाहेर पडतानाचे दृश्य दिसून आले. इतकेच नव्हे तर हातात बॅग असल्याचे निदर्शनास येत आहे.

डोक्यावर टोपी व पायात पांढरे बूट दिसून येतायत. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले असून त्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अज्ञात इसमाचे शोध घेत आहेत अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली. तृतीयपंथी आयुब यांचा मृतदेह शवेविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय पाठवण्यात आला. आयुब यांचा स्वभाव अगदी मनमिळावू होता, त्यांच्याकडे किलोभर सोनं होतं, पैसे होते, त्या हव्यास्या पोटी तृतीयपंथी आयुब यांचा खून झाल्याची कुजबुज नागरिकांमध्ये होतं होती. दरम्यान नेमका खून कोणी केला. सदर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी याप्रकरणी तपास करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, त्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

Previous Post

प्रत्येकाने जन्मदाते आई-वडिलांची काळजी घेणे गरजेचे ; अण्णासाहेब भालशंकर

Next Post

मंद्रूपचे तहसीलदार विष्णु बुटे यांनी स्वीकारला पदभार..!

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
मंद्रूपचे तहसीलदार  विष्णु बुटे यांनी स्वीकारला पदभार..!

मंद्रूपचे तहसीलदार विष्णु बुटे यांनी स्वीकारला पदभार..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025