Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आता टपाल घेण्यासाठीही पोस्टमन येणार घरी

Solapur Mirror by Solapur Mirror
October 9, 2025
in महाराष्ट्र
0
आता टपाल घेण्यासाठीही पोस्टमन येणार घरी
0
SHARES
31
VIEWS

मुंबई : आजपर्यंत पोस्टमन काका घराच्या दारापर्यंत टपाल व मनिऑर्डरसह अन्य पत्रे आणून देत होता. आता, यापुढील काळात मात्र तो तुमच्या घराच्या दारातूनही टपाल घेऊन जाईल. तसेच, पार्सल, स्पीड पोस्टासह अन्य गोष्टी थेट घराच्या दारातून त्याच्याकडून स्वीकारले जाणार आहेत. ही नवी सोयी-सुविधा देशातील काही निवडक शहरांत सुरू झाली आहे. नंतर ती आता हळूहळू सुविधा देशातील अन्य शहरांत सुरू होईल.

दरम्यान, दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमधील काही शहरे, जोधपूर (राजस्थान), हैदराबादसह प्रतापगड (उत्तर प्रदेश) यासह अन्य काही शहरांमध्ये सुरू झाली असून, लवकरच अन्य मोठ्या शहरांत ती सुरू केली जाणार आहे. एखादी वस्तू 500 रुपयांपेक्षा कमी किमतीची असेल, तर टपालवाहक (पोस्टमन) फक्त 50 रुपये सेवा शुल्क आकारणार आहे. त्यापेक्षा जास्त आर्टिकल्ससाठी शुल्कच आकारले जाणार नाही. पोष्ट विभागाच्या या नव्या धोरणात्मक निर्णयामुळे पोस्ट विभागाकडून खासगी कुरिअर कंपन्यांना थेट स्पर्धा होेणार आहे. पोस्ट विभाग नवनवीन तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करताना दिसत आहे. अ‍ॅडव्हान्स्ड पोस्टल तंत्राचे नवे प्रोग्राम (सॉफ्टवेअर) प्रणाली सुरू केली आहे.

नव्या सेवेची सुविधा ही रविवारसह अन्य सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ती उपलब्ध असणार नाही. या नव्या सुविधेचा डाक विभाग अन्य खासगी कुरिअर कंपन्यांना थेट टक्कर देणार आहे. पोस्ट विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन यासाठी नोंदणी करावी लागेल. मुख्य पृष्ठभागावर ‘ऑनलाईन सर्व्हिस’ निवडावे लागेल. वैशिष्ट्यकृत ‘फीचर्ड’ व यानंतर ‘सेल्फ सर्व्हिस पोर्टल’ वर जावे लागेल. पोर्टलवर नोंदणी झाल्यावर नागरिकांचा ग्राहक आयडीसह लॉगिन पासवर्ड तयार होतो. त्यामुळे आता घरात बसून नोंदणी करता येते.

Previous Post

युवा महोत्सवात शास्त्रीयनृत्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध!

Next Post

फक्त १० दिवसांचे अधिवेशन का? ३ आठवड्यांचे अधिवेशन घ्या : रोहित पवार

Related Posts

३३ वर्षांची जलकोंडी; मानखुर्दच्या प्रश्नाला अखेर ‘रेल्वे’ची दखल!
महाराष्ट्र

३३ वर्षांची जलकोंडी; मानखुर्दच्या प्रश्नाला अखेर ‘रेल्वे’ची दखल!

July 23, 2026
सोलापूर विमानतळावर घाणीचे साम्राज्य; प्रशासन झोपेत का?
महाराष्ट्र

सोलापूर विमानतळावर घाणीचे साम्राज्य; प्रशासन झोपेत का?

May 10, 2026
‘सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली’; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
महाराष्ट्र

‘सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली’; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

April 10, 2026
सोलापूरचे नवे जिल्हाधिकारीपदी एस. कार्तिकेयन यांची नियुक्ती ; यांची संपूर्ण माहिती..
महाराष्ट्र

सोलापूरचे नवे जिल्हाधिकारीपदी एस. कार्तिकेयन यांची नियुक्ती ; यांची संपूर्ण माहिती..

April 2, 2026
दादा, कुठं हरवलात तुम्ही? घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
महाराष्ट्र

दादा, कुठं हरवलात तुम्ही? घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट

January 30, 2026
महाराष्ट्र पोरका! अजितदादांवर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..
महाराष्ट्र

महाराष्ट्र पोरका! अजितदादांवर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..

January 29, 2026
Next Post
फक्त १० दिवसांचे अधिवेशन का? ३ आठवड्यांचे अधिवेशन घ्या : रोहित पवार

फक्त १० दिवसांचे अधिवेशन का? ३ आठवड्यांचे अधिवेशन घ्या : रोहित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025