Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पुण्यातून अल्पवयीन मुलीची सुटका; अनैतिक मानवी वाहतूक शाखेची विशेष कारवाई..

राजेश भोई by राजेश भोई
February 23, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
पुण्यातून अल्पवयीन मुलीची  सुटका; अनैतिक मानवी वाहतूक शाखेची विशेष कारवाई..
0
SHARES
51
VIEWS

सोलापूर: सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने’ (AHTU) अत्यंत कौशल्याने तपास करत, मागील सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध लावून तिला सुरक्षित ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सच्चुकुमार कृष्णा चंद्रबन्सी याला चाकण (पुणे) परिसरातून अटक करण्यात आली आहे.विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले होते. विजापूर नाका पोलिसांनी यापूर्वी अनेक प्रयत्न केले, परंतु आरोपी व मुलगी मिळून आले नव्हते. अखेर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी हा तपास ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षा’कडे वर्ग करण्यात आला.

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. अश्विनी पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकात मपोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे, मपोलीस हवालदार अलका शहापुरे, पोह/८४६ महादेव बंडगर, पोना/७७० अ. सत्तार पटेल, चालक पोशि/७२४ दादा गोरे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोह/६०१ गायकवाड व पोह/२०८ मच्छिंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

१८ दिवसांत लावला छडा : तपास हाती घेतल्यावर पथकाने तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने अवघ्या १८ दिवसांत शोध लावला. आरोपी आणि पीडित मुलगी हे आंबेठाण रोड, बिरवडी (चाकण, पुणे) येथे असल्याची खात्री पटताच, पथकाने तिथे छापा टाकून २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दोघांना ताब्यात घेतले. काल, २२ फेब्रुवारी रोजी त्यांना पुढील कार्यवाहीसाठी विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Previous Post

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम

Next Post

आज मुंबईत कोळी समाजाचे आंदोलन

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
आज मुंबईत कोळी समाजाचे आंदोलन

आज मुंबईत कोळी समाजाचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025