Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात १० मार्चपर्यंत ‘मोफत मुळव्याध तपासणी शिबीर’; महिलांसाठी स्त्री डॉक्टरांची विशेष सोय!

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
February 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापुरात १० मार्चपर्यंत ‘मोफत मुळव्याध तपासणी शिबीर’; महिलांसाठी स्त्री डॉक्टरांची विशेष सोय!
0
SHARES
26
VIEWS

उन्हाळ्यात मुळव्याधाचा त्रास वाढलाय? काळजी सोडा, ‘नानजकर केअर सेंटर’मध्ये व्हा मोफत तपासणी!

सोलापूर: वाढत्या उन्हाळ्यामुळे अनेक नागरिकांना मुळव्याध आणि तत्सम उष्णतेच्या विकारांचा त्रास जाणवू लागतो. हीच बाब लक्षात घेऊन सोलापूर येथील प्रसिद्ध ‘नानजकर मुळव्याध केअर सेंटर’ तर्फे विशेष मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर १ मार्च ते १० मार्च या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार आहे.

मुळव्याध, फिशर आणि फिस्टुला (भगंदर) यांसारख्या आजारांची तज्ज्ञांमार्फत मोफत तपासणी केली जाईल. अद्ययावत उपचार लेसर मशीनद्वारे एका दिवसात आणि माफक दरात उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. महिला रुग्णांची तपासणी स्त्री डॉक्टरांकडूनच केली जाणार आहे, जेणेकरून महिलांना संकोच न बाळगता उपचार घेता येतील. उन्हाळ्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेंटरतर्फे करण्यात आले आहे.

हे शिबिर डॉ. सौ. कल्पना नानजकर (फिजिशियन व सर्जन) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी नागरिकांनी करणे आवश्यक आहे पत्ता: नानजकर मुळव्याध केअर सेंटर, दमानी नगर, जाम मिलच्या मागे, सोलापूर. मोबाईल क्रमांक: ९८५०५५८३४३

Previous Post

आता उपचारांसाठी वणवण थांबणार! सोनी नगरचे आरोग्यवर्धिनी केंद्र ठरणार हजारो रुग्णांसाठी आधार.

Next Post

सोलापूर हादरले! कलावती नगरमध्ये पती-पत्नीचा रहस्यमय मृत्यू; दोन मुलींसमोरच आई-वडिलांनी सोडले प्राण.

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
सोलापूर हादरले! कलावती नगरमध्ये पती-पत्नीचा रहस्यमय मृत्यू; दोन मुलींसमोरच आई-वडिलांनी सोडले प्राण.

सोलापूर हादरले! कलावती नगरमध्ये पती-पत्नीचा रहस्यमय मृत्यू; दोन मुलींसमोरच आई-वडिलांनी सोडले प्राण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025