Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर हादरले! कलावती नगरमध्ये पती-पत्नीचा रहस्यमय मृत्यू; दोन मुलींसमोरच आई-वडिलांनी सोडले प्राण.

Solapur Mirror by Solapur Mirror
February 27, 2026
in सोलापूर शहर, क्राईम, सोलापूर जिल्हा
0
सोलापूर हादरले! कलावती नगरमध्ये पती-पत्नीचा रहस्यमय मृत्यू; दोन मुलींसमोरच आई-वडिलांनी सोडले प्राण.
0
SHARES
75
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहरात एक धक्कादायक आणि रहस्यमय घटना समोर आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत्या घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले आहेत. सोमनाथ धानोप्पा पाटील (वय ४०) आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील (वय ३५, दोन्ही रा. कलावती नगर, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्द, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. हे पती-पत्नी रात्री आपल्या दोन मुलींसह जेवण करून झोपी गेले होते. शुक्रवारी सकाळी दोघांच्याही तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले.

आई-वडील उठत नाहीत आणि त्यांच्या तोंडाला फेस आला आहे, हे पाहून दोन्ही मुली घाबरल्या. त्यांनी तातडीने आपल्या काकांना फोन करून या घटनेची माहिती दिली. काकांनी भाऊ आणि भावजयीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पती-पत्नीने आत्महत्या केली की हा घातपात आहे.? : याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.शुक्रवारी सकाळी बेशुद्ध अवस्थेत आढळले. सोलापूर शहरातील कलावती नगर भागात ही धक्कादायक घटना घडली. सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील हे मूळचे शिरवण (ता. दक्षिण सोलापूर) येथील रहिवासी होते, मात्र सध्या ते कलावती नगर येथे राहत होते. शुक्रवारी, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सहाच्या सुमारास हे दोघे बेशुद्ध अवस्थेत आढळले. तोंडातून फेस येत असल्याने त्यांना तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

मुलींनी काकांना केला फोन: घटनेच्या वेळी मृत पती-पत्नीसोबत त्यांच्या दोन मुली घरात होत्या. आई-वडील उठत नाहीत आणि त्यांच्या तोंडाला फेस आला आहे, हे दृश्य पाहून मुलींनी तातडीने काकांना फोन केला. काकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांना रुग्णालयात नेले, पण उशीर झाला होता.सोमनाथ पाटील यांचा पूर्वी कुक्कुटपालनाचा व्यवसाय होता, त्यानंतर त्यांनी घरातच किराणा दुकान सुरू केले होते. पती-पत्नी दोघे मिळून हे दुकान चालवत असत.

सुसाईड नोट सापडल्याची प्राथमिक माहितीया घटनेमुळे संपूर्ण सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनास्थळी एक चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडल्याचे बोलले जात आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. ही आत्महत्या आहे की यामागे दुसरे काही कारण आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत

Previous Post

सोलापुरात १० मार्चपर्यंत ‘मोफत मुळव्याध तपासणी शिबीर’; महिलांसाठी स्त्री डॉक्टरांची विशेष सोय!

Next Post

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात ४ नवीन ‘फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल; गुन्ह्यांच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढणार

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात ४ नवीन ‘फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल; गुन्ह्यांच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढणार

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात ४ नवीन 'फॉरेन्सिक व्हॅन' दाखल; गुन्ह्यांच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In