Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मंद्रूपकरांना हक्काचा ‘आधार’; सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे थाटात उद्घाटन.

Solapur Mirror by Solapur Mirror
March 9, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मंद्रूपकरांना हक्काचा ‘आधार’; सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे थाटात उद्घाटन.
0
SHARES
113
VIEWS

सोलापूर : मंद्रूप येथील लोकसेवा शाळेसमोर उभारण्यात आलेल्या आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन शनिवार (दि. ७ मार्च २०२६) रोजी सायं. ६ वाजता मनिष (भैय्या) देशमुख (संचालक, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर) यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेले हे हॉस्पिटल परिसरातील रुग्णांसाठी मोठा आधार ठरणार आहे.उद्घाटन प्रसंगी बोलताना मनिष (भैय्या) देशमुख म्हणाले की, “मंद्रूपसारख्या ग्रामीण भागातील रुग्णांना ‘आधार हॉस्पिटल’चा मोठा आधार मिळणार आहे. विविध शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातून रुग्णांना उपचारासाठी आर्थिक दिलासा मिळेल.” यावेळी त्यांनी डॉ. योगेश राठोड, डॉ. शीतल राठोड आणि युवराज (भैय्या) राठोड यांच्या पुढाकाराचे कौतुक करत ग्रामीण भागासाठी उभारलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ICU व क्रिटिकल केअर युनिटसह विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंद्रूप व परिसरातील रुग्णांना तातडीच्या उपचारांसाठी शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या उद्घाटन सोहळ्याला सरपंच अनिता कोरे, मंद्रूप पोलीस ठाण्याचे पीएसआय राज डांगे, पंचायत समिती सदस्य प्रियांका रमेश आसबे, मोतीलाल राठोड (जिल्हाध्यक्ष, ए.आय.बी.एस.एस.), गौरीशंकर मेंडगुदले (संघटक सरचिटणीस, भाजप), जेष्ठ नेते महेश देवकर, विशाल गायकवाड, नगरसेवक दिपक जमादार, मंद्रूपचे माजी सरपंच रमेश नवले, सचिन फडतरे ( तालुका अध्यक्ष), सोनाली कडते (जि.प. सदस्य, मंद्रूप गट), माजी उपसरपंच मोतीराम चव्हाण, डॉ. कैलास कस (चेअरमन, अल्ट्राएज फायनान्स), ग्रामपंचायत सद शिवपुत्र जोडमोटे, पीरसाब हवालदार (उपसरपंच, निंबर्गी), आप्पासाहेब कोळी (संचालक, द्राक्ष बागायतदार संघ) तसेच बाळासाहेब झांबरे पाटील (संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ), मळेवाडी, यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मो संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने सुरू झालेले आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंद्रूप व परिसरातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने आरोग्याचा ‘आधार’ ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Previous Post

महिला दिनानिमित्त मुक्ताई मंदिरात महिला मेळावा

Next Post

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले; सोलापूर जिल्हा प्रशासनाचे ‘दक्षता पथक’ तैनात!”

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले; सोलापूर जिल्हा प्रशासनाचे ‘दक्षता पथक’ तैनात!”

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले; सोलापूर जिल्हा प्रशासनाचे 'दक्षता पथक' तैनात!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025