Wednesday, October 28, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महादेव कोगनूरे यांच्याकडून आहेरवाडीच्या जळीतग्रस्त कुटुंबाला मदत

Solapur Mirror by Solapur Mirror
March 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महादेव कोगनूरे यांच्याकडून आहेरवाडीच्या जळीतग्रस्त कुटुंबाला मदत
0
SHARES
4
VIEWS

दक्षिण सोलापूर . आहेरवाडी येथील इरेश बोरूटे यांच्या घराला मंगळवारी सकाळी अचानक शॉक सर्किटमुळे भीषण आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. या आगीत सोने-चांदी, रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. कष्टाने उभा केलेला संसार काही क्षणात राख झाल्याने बोरूटे कुटुंब मोठ्या संकटात सापडले असून सध्या हे कुटुंब उघड्यावर आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच अतिथी प्युअर व्हेज, कुंभारी तथा एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जनसेवक महादेव कोगनुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बोरूटे कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांना धीर दिला आणि मदतीचा हात पुढे केला. बोरूटे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब आहे. त्यांच्या आयुष्यात अचानक आलेल्या या कठीण प्रसंगी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या कुटुंबाला सढळ हाताने सहकार्य करावे,असे आवाहन महादेव कोगनुरे यांनी केली आहे .

Previous Post

रविवारी पोलीस शिपाई भरतीची ८८६ उमेदवार देणार लेखी परीक्षा..!

Next Post

ए. जी. पाटील पाटील महाविद्यालयात योग आहार व विहार” या विषयावर व्याख्यान संपन्न….

Related Posts

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!
सोलापूर जिल्हा

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!
सोलापूर जिल्हा

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!
सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

October 27, 2026
स्पर्धा परीक्षांच्या स्वप्नांना ‘बालाजी अमाईन्स’चे बळ!
सोलापूर जिल्हा

स्पर्धा परीक्षांच्या स्वप्नांना ‘बालाजी अमाईन्स’चे बळ!

October 27, 2026
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणसंग्राम; गोरे विरुद्ध मोहिते-पाटील संघर्षाची चाहूल!
सोलापूर जिल्हा

जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणसंग्राम; गोरे विरुद्ध मोहिते-पाटील संघर्षाची चाहूल!

October 27, 2026
कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
Next Post
ए. जी. पाटील पाटील महाविद्यालयात योग आहार व विहार” या विषयावर व्याख्यान संपन्न….

ए. जी. पाटील पाटील महाविद्यालयात योग आहार व विहार” या विषयावर व्याख्यान संपन्न….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

October 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In