Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महाप्रसादाच्या वाटपाने श्रीमल्लिकार्जुन यात्रेस सुरुवात

Solapur Mirror by Solapur Mirror
March 18, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महाप्रसादाच्या वाटपाने श्रीमल्लिकार्जुन यात्रेस सुरुवात
0
SHARES
15
VIEWS

सोलापूर : सालाबाद प्रमाणे यंदाही शहरातील बाळवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेची सुरुवात बुधवारी हजारो भक्तगणाला महाप्रसादाचे वाटप करून करण्यात आली यावेळी महाप्रसादाकरिता माडण्यात आलेल्या हांड्याचे विधिवत  पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये महाप्रसाद देण्यात आला.  सकाळी साडे अकरा नंतर महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले होते .रात्री उशिरापर्यंत भक्तगणाला महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभरामध्ये पाच ते सहा हजार फक्त जणांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. 

सकाळी सात वाजता भजनास सुरुवात करण्यात आली. बुधवारी सकाळी सात वाजता सुरू झालेली हे भजन गुरुवारी सकाळी सात वाजता समाप्त झाले. या भजनामध्ये आठ मंडळ सहभागी झाले होते. श्री मल्लिकार्जुन मंदिरांमधील हा यात्रा महोत्सव सुरळीतरित्या पार पाडण्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष बसवराज स्वामी, उपाध्यक्ष शिवया वस्त्रद, सेक्रेटरी बाळासाहेब दर्गो पाटील, खजिनदार जयप्रकाश अमनगी , रेवणसिद्ध माळी, गौरीशंकर वाले, बसवराज ऊळागड्डे, शिवानंद भीमदे, सुभाष सरसंभी, शैलेंद्र लिंबूतोटे, रमेश वाले, संजय वाले, पुजारी निलप्पा वाले, मुरगेंद्र वस्त्रद , राजू स्वामी, सुरेश कुडल, गुरुनाथ कुदळे, इराप्पा कुदळे, अशोक मेत्रे यांच्यासह सर्व मल्लिकार्जुन भक्तगण परिश्रम घेत आहे.

Previous Post

मानवतेची ‘गुढी’! सोलापुरात ३५० दुर्धर आजारग्रस्त महिलांना ‘आई प्रतिष्ठान’चा मदतीचा हात.

Next Post

बोर्डाच्या प्रश्नपत्रिका चोरल्या, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकला! सांगोला पोलिसांची यशस्वी मोहीम.

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
बोर्डाच्या प्रश्नपत्रिका चोरल्या, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकला! सांगोला पोलिसांची यशस्वी मोहीम.

बोर्डाच्या प्रश्नपत्रिका चोरल्या, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकला! सांगोला पोलिसांची यशस्वी मोहीम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025