Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

साहेब कित्येक वर्ष झाले पण आमच्या घरासमोरचा रस्ता झाला नाही ; पण आज तुम्ही ते काम पूर्ण केलं..

Solapur Mirror by Solapur Mirror
April 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
साहेब कित्येक वर्ष झाले पण आमच्या घरासमोरचा रस्ता झाला नाही ; पण आज तुम्ही ते काम पूर्ण केलं..
0
SHARES
65
VIEWS

नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाचे केले कौतुक

सोलापूर: सोलापूर महानगरपालिका हद्दीतील जुळे सोलापूर भागाचा झपाट्याने विस्तार होत असताना, प्रभाग क्रमांक २६ ब मधील रोहिणी नगर येथील नागरिकांची अनेक दिवसांची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे. माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनिष देशमुख यांच्या सूचनेनुसार, रोहिणी नगर भाग १, २, ३, द्वारका नगर , उद्धव नगर भाग १, २, ,येथील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण व मजबुतीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.

या कामाची नुकतीच प्रभाग क्रमांक २६ ब चे नगरसेवक दीपक जमादार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाच्या दर्जाबाबत आणि वेळेत पूर्ण करण्याबाबत उपस्थित महापालिका अधिकारी व ठेकेदारांना आवश्यक त्या सूचना दिल्या. गेल्या काही काळापासून या भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून, आमदार सुभाष देशमुख व मनिषभैया देशमुख यांचे आभार मानले आहेत.

यावेळी बोलताना नगरसेवक दीपक जमादार म्हणाले की, “प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे ध्येय आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून प्रभागातील मूलभूत सोयीसुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला असून, त्याद्वारे उर्वरित कामेही प्राधान्यक्रमाने पूर्ण केली जातील.” या प्रसंगी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

संवेद २०२६’ स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉन अंतिम प्रकल्प प्रदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा

Next Post

नगरसेवक ; किसन जाधव यांच्याकडून पालकमंत्र्यांना संविधानाची प्रतिमा भेट

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
नगरसेवक ; किसन जाधव यांच्याकडून पालकमंत्र्यांना संविधानाची प्रतिमा भेट

नगरसेवक ; किसन जाधव यांच्याकडून पालकमंत्र्यांना संविधानाची प्रतिमा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025