Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ए .डी. जोशी कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
May 3, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ए .डी. जोशी कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत ‘ए. डी. जोशी ज्युनिअर कॉलेज’ने १०० टक्के निकालाची आपली उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे.

यासोबतच ‘कै. अलकनंदा जोशी ज्युनिअर कॉलेज’चा निकालही १०० टक्के लागला आहे.ए. डी. जोशी महाविद्यालयातून ऋतुजा राजू निमगिरे हिने ८७.०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. जय शिवशरण मुळगे (८५.६७%) द्वितीय, नचिकेत उमेश बाबानगरे (८४.६७%) तृतीय, प्रांजली भैरू माळी (८४.५०%) चौथी, तर राहिन बजलूर रेहमान शेख (८३.६७%) हिने पाचवा क्रमांक मिळवला.तसेच अनुष्का कृष्णा रेड्डी (८२.३३%), नेहा विशाल परदेशी (८१.१७%) आणि मृण्मयी प्रमोद कुलकर्णी (८०.००%) यांनीही यश मिळवले.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. ए. डी. जोशी, सचिव अमोल जोशी, सायली जोशी, प्राचार्य प्रवीण देशपांडे आणि सर्व शिक्षकवृंदांनी विशेष कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पालक उपस्थित होते.

Previous Post

आईसह मुला -मुलीवर मध्यरात्री तलवारीने सपासप वार; जमिनीच्या वादातून हत्याकांडाची शक्यता, परिसरात तणाव

Next Post

ACB प्रकरणांमध्ये शंभराचा टप्पा पार; अॅड. राहुल खंडाळ यांची उल्लेखनीय कामगिरी

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
ACB प्रकरणांमध्ये शंभराचा टप्पा पार; अॅड. राहुल खंडाळ यांची उल्लेखनीय कामगिरी

ACB प्रकरणांमध्ये शंभराचा टप्पा पार; अॅड. राहुल खंडाळ यांची उल्लेखनीय कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025