Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

कचरा डेपोतील आग अधीक्षक राकेश साळुंखे यांनी कार्यकुशलतेने आणली नियंत्रणात

Solapur Mirror by Solapur Mirror
May 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
कचरा डेपोतील आग अधीक्षक राकेश साळुंखे यांनी कार्यकुशलतेने आणली नियंत्रणात
0
SHARES
4
VIEWS

अग्निशमन दलाच्या ४ गाड्या, १५ कर्मचारी तैनात

​सोलापूर : तुळजापूर रोडवरील कचरा डेपोतील दोन मोठ्या ढिगार्‍यांना काल सोमवारी लागलेली भीषण आग अग्निशमन दलाच्या युद्धपातळीवर केलेल्या प्रयत्नामुळे दुसऱ्या दिवशी आटोक्यात आली आहे. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. आणखी दोन दिवस हे ऑपरेशन सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका अग्निशमन विभागाचे अधीक्षक राकेश साळुंखे यांनी दिली.तुळजापूर रोडवरील कचरा डेपोतील दोन मोठ्या ढिगार्‍यांना सोमवार दि. ४ मे २०२६ रोजी दुपारी दुपारी ४.२२ वाजता भीषण आग लागली होती. वाढत्या तापमानामुळे आणि अतिउष्णतेमुळे ही आग लागल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली.

माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधीक्षक राकेश साळुंखे हे घटना स्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या ५ गाड्याच्या साह्याने आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर जवानांनी प्रयत्न केले. काल आणि आज मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६० गाड्या पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अखेर ही आग आटोक्यात आणली आहे. थोड्या प्रमाणात धूर निघत आहे. अग्निशामक दलाचे अधीक्षक राकेश साळुंखे हे घटनास्थळी तळ ठोकून होते. कचरा डेपोतील आग ही सहसा लवकर विझत नाही मात्र अधीक्षक साळुंखे यांनी कार्य कुशलतेने आग जवानांच्या माध्यमातून दीड दिवसात आटोक्यात आणली.

Previous Post

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीसं 101 डझन आंब्याचा आरस

Next Post

तीन सराईत गुन्हेगार सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
तीन सराईत गुन्हेगार सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार

तीन सराईत गुन्हेगार सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025