Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘सामाजिक कार्याचा मुखवटा, अन् गंभीर आरोपांचा भडिमार ; सायरा शेख

Solapur Mirror by Solapur Mirror
July 4, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘सामाजिक कार्याचा मुखवटा, अन् गंभीर आरोपांचा भडिमार ; सायरा शेख
0
SHARES
49
VIEWS

सोलापूर, : स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून सादर करणारे सुहास कदम यांचे अवैध सट्टा-मटका व्यवसायाशी संबंध असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या कथित गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केली. कोल्हे यांनी कदम यांच्यावर विनयभंग, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकांवर हल्ल्याचा प्रयत्न करणे यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला. तसेच सरकारी नोकरी, शासकीय कंत्राटे (टेंडर) मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिक व महिलांकडून पैसे उकळणे, काही राजकीय नेत्यांची नावे वापरून फसवणूक करणे आणि अवैध सट्टा-मटका व्यवसायाशी संबंध असल्याचाही आरोप त्यांनी केला.

यापूर्वी आंदोलनाच्या नावाखाली खंडणी उकळण्याचा तसेच पोलिस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप कोल्हे यांनी केला. काही महिलांची आर्थिक व इतर प्रकारे फसवणूक झाल्याचा दावा करत या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. कोल्हे यांनी संबंधित आरोपांची चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाने पार पाडावी, असे पत्रकार परिषेदेस सांगतले आहे

सायरा शेख यांनी सांगितले की, ३० जून रोजी आपण पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून त्यानंतरच सुहास कदम यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केली. “मी व्याजाने पैसे देते” हा आरोप पूर्णपणे खोटा असून संबंधित आर्थिक व्यवहार बँकेमार्फत (RTGS) झाल्याने त्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वतःप्रमाणेच अनेक महिलांची फसवणूक झाल्याचा दावा करत पीडित महिलांनी पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. महिलांचा राजकीय हेतूंसाठी वापर करू नये, अशी भूमिका मांडत, पुन्हा बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांविषयीची माहिती सार्वजनिक करणार असल्याचा इशाराही सायरा शेख यांनी दिला.

Previous Post

सोलापूरकरांसाठी दिलासादायक निर्णय; उड्डाणपूल, पाणी योजनेची कामे मार्गी

Next Post

व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला ठेवत सुनेत्रा पवार वारकऱ्यांच्या पंगतीत

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला ठेवत सुनेत्रा पवार वारकऱ्यांच्या पंगतीत

व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला ठेवत सुनेत्रा पवार वारकऱ्यांच्या पंगतीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025