Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मुरूम ट्रक सोडण्यासाठी लाखाची ‘डील’; उत्तर तहसीलचा मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Solapur Mirror by Solapur Mirror
July 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मुरूम ट्रक सोडण्यासाठी लाखाची ‘डील’; उत्तर तहसीलचा मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
0
SHARES
1.4k
VIEWS

सोलापूर : सोलापूर तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार सोमवारी उघडकीस आला. जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक कोणतीही दंडात्मक कारवाई न करता सोडण्यासाठी तब्बल १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी विजयकुमार माने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा मुरूम वाहतूक करणारा ट्रक महसूल विभागाने जप्त केला होता.

हा ट्रक सोडण्यासाठी मंडल अधिकारी विजयकुमार माने यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची लाच मागितली होती . तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार दाखल केली.तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. सोमवारी दुपारी सोलापूर उत्तर तहसील कार्यालयात तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी विजयकुमार माने यांना रंगेहात पकडले.

त्यानंतर त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.या कारवाईनंतर तहसील कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी दिली आहे..

Tags: ACBसोलापूर
Previous Post

सिव्हिल लाईन्समध्ये CCTV लोकार्पण; खासदार ज्योती वाघमारे यांचा नागरी सत्कार

Next Post

आषाढी एकादशीच्या यात्रेला निघालेल्या ; जेजुरीजवळील अपघातावर,उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
आषाढी एकादशीच्या यात्रेला निघालेल्या ; जेजुरीजवळील अपघातावर,उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

आषाढी एकादशीच्या यात्रेला निघालेल्या ; जेजुरीजवळील अपघातावर,उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025