Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी

Solapur Mirror by Solapur Mirror
July 26, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी
0
SHARES
2
VIEWS
नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पेपरफुटीच्या मुद्द्यावर आपली दुसरी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. सरकार त्यांचे मंत्रिमंडळ बदलण्याचा विचार करत आहे, पण आम्ही तसे होऊ देणार नाही.” राहुल गांधी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या तीन मागण्या आहेत ज्यावर कोणतीही तडजोड होणार नाही. पहिली मागणी ही आहे की, शिक्षणमंत्री, जे भ्रष्ट, अकार्यक्षम आणि या पदासाठी अयोग्य आहेत, त्यांना त्यांच्या पदावरून हटवावे.” आणि नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ आहेत ते भविष्याशी लढू शकत नाही असेहि राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.

“धर्मेंद्र प्रधान यांचं शिक्षण खातं बदलून त्यांना दुसरीकडे हलवणं हे विद्यार्थ्यांना अजिबात मान्य नाही. मिस्टर प्रधान यांना हटवलचं पाहिजे असं राहुल गांधी म्हणाले. काल मी तुम्हाला दाखवलं एका मुलाला गोळी मारली. लाठी चार्जमध्ये हजारो मुलांची डोकी फुटली. पॅलेट मुलांच्या शरीरात आहेत. ज्यांनी कोणी केलं त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या सगळ्याचा नेता नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

Previous Post

वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!

Next Post

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

Related Posts

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन
क्राईम

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!
सोलापूर जिल्हा

वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!

July 24, 2026
‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले
सोलापूर जिल्हा

‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले

July 24, 2026
‘कृषी पंढरी’तून शेतीला नवी दिशा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर जिल्हा

‘कृषी पंढरी’तून शेतीला नवी दिशा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026
Next Post
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025