Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आरोग्य उपकेंद्रे नियमित चालवा; आरोग्य समितीचे स्पष्ट निर्देश

Solapur Mirror by Solapur Mirror
August 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आरोग्य उपकेंद्रे नियमित चालवा; आरोग्य समितीचे स्पष्ट निर्देश

सोलापूर, : ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य समितीची बैठक मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी, रिक्त पदे, उपलब्ध सुविधा आणि सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र नियमितपणे कार्यरत राहून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, असे निर्देश सभापती केदार-सावंत यांनी दिले. ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना वेळेत सोनोग्राफी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी संबंधित परिसरातील मान्यताप्राप्त सोनोग्राफी केंद्रांशी समन्वय (टाय-अप) करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. तसेच आरोग्य विभागाच्या विविध योजना नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे सभेत विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदनाचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव भालके, सविताताई कोकाटे, सोनालीताई कडते, करुणाताई शिवशरण, प्रशांत कडते, जनार्दन शिवशरण, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Previous Post

हिरजमध्ये रेशीम कोष लिलावाला दमदार प्रतिसाद; शेतकऱ्यांना प्रतिकिलो ७८० रुपयांपर्यंत भाव..?

Next Post

उजनीत ९२ हजार क्युसेक्सची आवक कायम; भीमा नदीत ८१,६०० क्युसेक्स विसर्ग सुरू

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
उजनीत ९२ हजार क्युसेक्सची आवक कायम; भीमा नदीत ८१,६०० क्युसेक्स विसर्ग सुरू

उजनीत ९२ हजार क्युसेक्सची आवक कायम; भीमा नदीत ८१,६०० क्युसेक्स विसर्ग सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In