Solapur Mirror

Solapur Mirror

युवा महोत्सवात शास्त्रीयनृत्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध!

युवा महोत्सवात शास्त्रीयनृत्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध!

सांगोला, दि.8- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 21 वा युवा महोत्सव सांगोला महाविद्यालयात मोठ्या उत्साहात सुरू असून, महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी...

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु

सोलापूर : - पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदार नोंदणीची...

सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसोबत आपण सर्व ;आमदार सुभाष देशमुख

सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसोबत आपण सर्व ;आमदार सुभाष देशमुख

सोलापूर : सीना नदीला आलेल्या महापुरामुळे दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अनेक ठिकाणी...

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे सविस्तर..

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे सविस्तर..

१. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री. एम. देवेंद्र सिंह यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे पैसे जमा होणार..

दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे पैसे जमा होणार..

तब्बल ६८ लाख हेक्टर पेक्षा अधिकच्या जमिनींचे नुकसान ! -२९ जिल्हे २५३ तालुके २०५९ मंडळात नुकसान ! जिथे जिथे पिक...

बाहुबली, धानम्मा देवी मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना अटक..

बाहुबली, धानम्मा देवी मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना अटक..

सोलापूर : विजापूर रोडवरील दानम्मा देवी तसेच बाहुबली मंदिरात चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडल्यापासून...

मित्राच्या घरातून पाच लाखाची रोकड चोरी करणाऱ्या दोन शाळकरी मुलांना अटक…

मित्राच्या घरातून पाच लाखाची रोकड चोरी करणाऱ्या दोन शाळकरी मुलांना अटक…

सोलापूर : पंधरा दिवसाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने मित्राच्या घरातील कपाटातून तब्बल पाच लाख रुपयांची रोकड चोरून मौज मजा करणाऱ्या दोन अल्पवयीन...

सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन

सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणताही लोकसेवक किंवा लोकसेवकाच्या वतीने किंवा लोकसेवकाकरिता खाजगी...

आयडियल स्कूलच्या विद्यार्थिनींची वेटलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

आयडियल स्कूलच्या विद्यार्थिनींची वेटलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

सोलापूर : छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथ े झालेल्या शालेय शहर वेटलिफ्टिंग स्पर्धे त आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय...

सोलापूर विद्यापीठाच्या ‘उन्मेष सृजनरंग’ युवा महोत्सवाचा सांगोल्यात थाटात प्रारंभ!

सोलापूर विद्यापीठाच्या ‘उन्मेष सृजनरंग’ युवा महोत्सवाचा सांगोल्यात थाटात प्रारंभ!

55 महाविद्यालयांतील 1200 हून अधिक विद्यार्थी कलाकारांचा सहभाग सांगोला, - युवा महोत्सव म्हणजे तरुणाईचा जल्लोष असतो. या जल्लोषातून विद्यार्थी कलाकार आपली...

Page 154 of 158 1 … 153 154 155 … 158

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.