Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे पैसे जमा होणार..

Solapur Mirror by Solapur Mirror
October 7, 2025
in Uncategorized
0
दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे पैसे जमा होणार..
0
SHARES
4
VIEWS

तब्बल ६८ लाख हेक्टर पेक्षा अधिकच्या जमिनींचे नुकसान !

-२९ जिल्हे २५३ तालुके २०५९ मंडळात नुकसान !

  • जिथे जिथे पिक नुकसानी झाली तिथे मदत करणार !
  • जिथे घर पडली तिथे प्रधानमंत्री आवास योजनेत घर बांधून देणार !
  • झोपडी असू द्या गोठा असू द्या दुकान असू द्या सर्वांच्या बांधकामाला मदत करणार !
  • NDRF ची मर्यादा तीन जनावरांची आहे ती शिथिल करणार आणि सरसकट सर्व मृत जनावरांसाठी मदत करणार !
  • दुधाळ जनावराला ३७५०० प्रति जनावर मदत !
  • ओढकाम करणाऱ्या जनावरांना ३२ हजार प्रति जनावर मदत !
  • १०० रुपये प्रति कोंबडी मागे देणार !
  • खरडून गेलेल्या जमिनीला ४७ हजार प्रति हेक्टर नगदी मदत ! आणि नरेगा मार्फत ३ लाखाची मदत ! म्हणजे तब्बल साडेतीन लाख प्रति हेक्टर मदत देणार !
  • विहिरींचा गाळ काढायला ३० हजार प्रति विहीर देणार !
  • अतिवृष्टी बाधित भागात रस्ते वाहून गेले,पूल तुटले,विजेचे खांब पडले ह्या अश्या infrastructure साठी १० हजार कोटी खर्च करणार !
  • ४५ लाख शेतकऱ्यांचा आधीच पीक विमा काढलेला आहे त्यामार्फत त्यांना प्रति हेक्टर १७ हजाराची अधिकची मदत मिळणार !
  • रबी पिका साठी प्रति हेक्टर १० हजारांची अधिकची मदत मिळणार !
  • विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणार !

इतकेच नाही तर मुख्यमंत्री सहायत निधी मार्फत ह्याव्यतिरिक्त जी मदत लागेल ती केली जाणार !
जनतेच्या प्रचंड पाठिंब्याने हे सरकार आलेले आहे. त्यामुळे अशा संकटसमयी जनतेच्या पाठीमागे उभे राहण्याचे कार्य मुख्यमंत्री फडणवीस शिताफीने करत आहेत ह्यात शंका नाही..!

Previous Post

बाहुबली, धानम्मा देवी मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना अटक..

Next Post

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे सविस्तर..

Related Posts

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’;  नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!
Uncategorized

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’; नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!

August 6, 2026
सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!
Uncategorized

सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!

July 28, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
Next Post
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे सविस्तर..

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे सविस्तर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In