पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्देशानुसार. सार्वजनिक बांधकाम विभागाची तत्परतेने कार्यवाही..
सोलापूर, : करमाळा–आळजापुर–जामखेड राज्य मार्गावरील सीना नदीवरील पुलाचा भरावा २९ सप्टेंबर रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः...









