Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मंद्रूपचे तहसीलदार बनले हिंगोलीचे सह जिल्हा निबंधक

Solapur Mirror by Solapur Mirror
November 16, 2025
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मंद्रूपचे तहसीलदार बनले हिंगोलीचे सह जिल्हा निबंधक
0
SHARES
52
VIEWS

सोलापूर ; मंद्रूप अप्पर तहसीलचे तहसीलदार सुजित नरहरे यांना पदोन्नती मिळाले असून त्यांची हिंगोली येथे सह जिल्हा निबंधक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तहसीलदार नरहरे यांनी दीड वर्षापूर्वी मंद्रूप अप्पर तहसीलचा पदभार घेतला होता. या काळात शेतकरी नुकसानभरपाई , शेतरस्ते, अवैद्य मुरूम व वाळू उपसा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केला आहे. तहसीलदार नरहरे यांनी यापूर्वी नांदेड, लातूर, धाराशिव व तुळजापूर यासह इतर ठिकाणी तहसीलदार म्हणून कामकाज केला आहे. दोन वर्षापासून ते पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. अखेर शासनाने तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदाचे पदोन्नती दिल्याने सुजित नरहरे यांची सह जिल्हा निबंधक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल कर्मचारी व शेतकर्‍यांमधून अभिनंदन करण्यात येत आहे. दीड वर्षाच्या काळात मंद्रूप परीसरातील शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. तसेच या काळात शाळेच्या विद्यार्थ्यांना विनाविलंब व विनाझंझट दाखले मिळवून देण्यासाठी काम केल्याचे तहसीलदार नरहरे यांनी सांगितले. त्यांच्या निवडीनिमित्त दक्षिण सोलापूर तलाठी संघटनेचे अध्यक्ष महेश शेड्याळ, माजी अध्यक्ष रावसाहेब कोकरे, सर्व पदाधिकारी व तलाठी यांनी अभिनंदन केला आहे.

Previous Post

डिसेंबर अखेरपर्यंत दिव्यांग निधीचे वाटप करा; डेप्युटी सीईओ भुजबळ..

Next Post

व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत १८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत १८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत १८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025