Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

खर्डी येथे उद्या होणार सद्‌गुरू सीताराम महाराज पुण्यतिथी सोहळा..

Solapur Mirror by Solapur Mirror
November 16, 2025
in Uncategorized, सोलापूर जिल्हा
0
खर्डी येथे उद्या होणार सद्‌गुरू सीताराम महाराज पुण्यतिथी सोहळा..
0
SHARES
19
VIEWS

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे दि. १७ नोव्हेंबर रोजी सद्‌गुरू श्री सीताराम महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा होत आहे. नाम सप्ताहात सकाळी काकडा आरती, भजन, दुपारी आरती, महानैवेद्य होणार आहे. दुपारी १२ वाजता समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त हरीभाऊ कुलकर्णी व अध्यक्ष दीपक रोंगे यांनी दिली.

विश्वस्त भागवत केसकर, विकास कुलकर्णी, उमेश परिचारक तसेच सरपंच मनिषा सव्वाशे, उपसरपंच शरद रोंगे, ग्रामसेवक बी.व्ही. कुलकर्णी, बंडुलाल पठाण, अण्णा कावरे, प्रभू गायकवाड, हुसेन मुलाणी आदींच्या उपस्थितीत या सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यंदा पुण्यतिथी सोहळा अमावस्या व गुरुवारसह चार दिवस चालणार आहे. यात्रा कालावधीत पंढरपूर व सांगोला येथून विशेष एस.टी. गाड्यांची सोय करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत चोख बंदोबस्त ठेवणार असल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक टी. आय. मुजावर यांनी दिली. या सोहळ्या दरम्यान, राज्यभरातून हजारो भाविक येत असतात. यानिमित्ताने मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे

Previous Post

महाविकास आघाडीत फूट? मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची काँग्रेसची घोषणा

Next Post

डिसेंबर अखेरपर्यंत दिव्यांग निधीचे वाटप करा; डेप्युटी सीईओ भुजबळ..

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
डिसेंबर अखेरपर्यंत दिव्यांग निधीचे वाटप करा; डेप्युटी सीईओ भुजबळ..

डिसेंबर अखेरपर्यंत दिव्यांग निधीचे वाटप करा; डेप्युटी सीईओ भुजबळ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025