सोलापूर शहर

आषाढी वारीत ज्येष्ठ-अपंग वारकऱ्यांना ‘मुखदर्शन’ची सुविधा; पंढरपुरात दोन पादचारी पूल उभारणार

सोलापूर : आगामी आषाढी व कार्तिकी वारी अधिक सुलभ, सुरक्षित आणि सर्वसमावेशक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पुढील...

Read more

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

सोलापूर, : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या वाढीव पाण्याच्या आवकेमुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी (दि. २७) सकाळी ११...

Read more

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

सोलापूर, : उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावच्या हद्दीतील शिवारात कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ६० वर्षीय शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

Read more

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

सोलापूर : भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली असून, पूरनियंत्रणासाठी विविध धरणांतून...

Read more

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

सोलापूर : कारगिल विजय दिनानिमित्त सोलापुरात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांच्या स्मृतींना अभिवादन करत पार्क चौक परिसर देशभक्तीच्या वातावरणाने...

Read more

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

सोलापूर : कान, नाक व घसा हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव असून, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार घेणे...

Read more

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

सोलापूर : श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार, २९ जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ६ वाजता...

Read more

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

सोलापूर : बायोमेडिकल अभियांत्रिकीमध्ये करिअर करण्यासाठी सोलापूर व परिसरातील विद्यार्थ्यांना पूर्वी मुंबईला जावे लागत होते. सोलापुरातील विद्यार्थ्यांना सोलापुरातच करिअरची संधी...

Read more

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

पंढरपूर : जिल्ह्यातील पालखी मार्गासह पंढरपूर येथील आषाढी वारीत भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे...

Read more

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

सोलापूर : उच्च शिक्षणासोबतच उज्ज्वल करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (AGPIT), सोलापूर हे विश्वासार्ह...

Read more
Page 33 of 131 1 … 32 33 34 … 131

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.