Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आषाढी वारीत ज्येष्ठ-अपंग वारकऱ्यांना ‘मुखदर्शन’ची सुविधा; पंढरपुरात दोन पादचारी पूल उभारणार

Solapur Mirror by Solapur Mirror
July 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आषाढी वारीत ज्येष्ठ-अपंग वारकऱ्यांना ‘मुखदर्शन’ची सुविधा; पंढरपुरात दोन पादचारी पूल उभारणार

सोलापूर : आगामी आषाढी व कार्तिकी वारी अधिक सुलभ, सुरक्षित आणि सर्वसमावेशक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पुढील वारीपासून ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि अंध वारकऱ्यांसाठी ‘मुखदर्शन’ व ‘पथदर्शन’ अशी विशेष व्यवस्था करण्यात येणार असून, वाळवंट परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी दोन नवीन पादचारी पुलांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

यंदाची आषाढी वारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हा प्रशासन, मंदिर समिती आणि विविध विभागांच्या समन्वयातून यशस्वीपणे पार पडली. जवळपास ३३ लाख वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. वारकऱ्यांसाठी निवास, आरोग्य सेवा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते आणि सुरक्षा यंत्रणेचे प्रभावी नियोजन करण्यात आल्याने यंदाची वारी ‘निर्मळ वारी’ ठरल्याचे त्यांनी सांगितले.

पुढील वारीत शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार ओळखपत्र सादर करणाऱ्या ७० वर्षांवरील वारकऱ्यांना मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अंध वारकऱ्यांसाठी स्वतंत्र पथदर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय इस्कॉन मंदिर ते श्री विठ्ठल मंदिर आणि शेगाव दुमाला परिसरात गर्दीचे नियोजन करण्यासाठी दोन पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

दरम्यान, उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने भीमा नदीकाठच्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, जनावरे, कृषी पंप व अन्य साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केले. प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी आणि नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

Previous Post

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

Next Post

शिक्षण विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; एसआयटी लागण्याची शक्यता..

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
शिक्षण विभागाचा  कारभार संशयाच्या भोवऱ्यात; एसआयटी लागण्याची शक्यता..

शिक्षण विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; एसआयटी लागण्याची शक्यता..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In