सोलापूर शहर

निधी मंजूर, पण काम बंद; मराठी भवनसाठी मंत्री आशिष शेलार यांचे आश्वासन

सोलापूर,:-पार्क चौकातील शुभराय आर्ट गॅलरीच्या जागेवरील रखडलेल्या मराठी भवनचे बांधकाम तातडीने सुरू करावे अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण...

Read more

फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर :- राज्याचे फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले हे शनिवार दि. 21 मार्च 2026 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर...

Read more

​”गावठाणला वेगळा आणि हद्दवाढला वेगळा न्याय का? पालिकेच्या दुजाभावावर मनीष केत आक्रमक.”

सोलापूर: शहरातील पाणीटंचाईच्या दाहकतेचे पडसाद आज महापालिका सभागृहात उमटले. अनियमित पाणीपुरवठ्यावरून सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विशेषतः हद्दवाढ भागात...

Read more

बोर्डाच्या प्रश्नपत्रिका चोरल्या, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकला! सांगोला पोलिसांची यशस्वी मोहीम.

सांगोला: सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या कस्टडी रूममधून इयत्ता १० वी बोर्डाचे पेपर चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा...

Read more

महाप्रसादाच्या वाटपाने श्रीमल्लिकार्जुन यात्रेस सुरुवात

सोलापूर : सालाबाद प्रमाणे यंदाही शहरातील बाळवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेची सुरुवात बुधवारी...

Read more

मानवतेची ‘गुढी’! सोलापुरात ३५० दुर्धर आजारग्रस्त महिलांना ‘आई प्रतिष्ठान’चा मदतीचा हात.

सोलापूर ; दुर्धर आजारानेग्रस्त असलेल्या सुमारे ३५० गरजू मुली आणि महिलांना आई प्रतिष्ठानतर्फे पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. गुढीपाडवा आणि...

Read more

सत्ता मिळाली पण माणुसकीही जपली! आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या ‘त्या’ कृतीने सोलापूर जिल्हा परिषदेत जिंकली सर्वांची मने.

सोलापूर ; सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा सोहळा पार पडताना केवळ सत्तास्थापनेपुरता मर्यादित न राहता एक वेगळाच “खुर्चीचा किस्सा” चर्चेचा...

Read more

जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाला मोठे बहुमत ; पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर ; सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्य आणि उपाध्यक्षपदी मार्डीचे इंद्रजीत पवार यांची निवड करण्यात आली. गेल्या अनेक...

Read more

दहावीचा भूगोल विषयाचा पेपर नियोजित वेळेतच होणार ; अध्यक्ष औदुंबर उकीरडे

सोलापूर : : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची (SSC)...

Read more

दहावीचा उद्याचा भूगोलाचा पेपर फुटला…सांगोल्यातील परीक्षा केंद्रामधून 50 प्रश्नपत्रिका चोरीला

सोलापूर : दहावी बोर्डाचा उद्याचा भूगोल विषयाचा पेपर फुटला आहे. या पेपरच्या प्रश्नपत्रिकांचा एक संच आज सांगोला येथील एका परीक्षा...

Read more
Page 87 of 131 1 … 86 87 88 … 131

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.