Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विद्यार्थीहितासाठी सीईओ कुशल जैन यांची धडाडी; नीट परीक्षा व्यवस्थापनाला दिला नवा मानदंड

Solapur Mirror by Solapur Mirror
May 4, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
विद्यार्थीहितासाठी सीईओ कुशल जैन यांची धडाडी; नीट परीक्षा व्यवस्थापनाला दिला नवा मानदंड
0
SHARES
22
VIEWS

सोलापूर : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) सुरळीत, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आज सोलापूर शहरातील विविध परीक्षा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.

त्यांच्या या सक्रिय व संवेदनशील कार्यपद्धतीमुळे परीक्षा व्यवस्थापनात काटेकोरपणा दिसून आला.कुशल जैन यांनी परीक्षा केंद्रांवरील कंट्रोल रूम, परीक्षा दालने तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मूलभूत सुविधांची सखोल तपासणी केली. यावेळी स्वच्छता, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा, तसेच आपत्कालीन सेवांची तयारी याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

हरीभाई देवकरण हायस्कूल, पानगल हायस्कूल, सिद्धेश्वर प्रशाला आणि संगमेश्वर महाविद्यालय या केंद्रांना भेट देत त्यांनी प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापनाचा बारकाईने आढावा घेतला. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच परीक्षा पूर्णतः शांततेत आणि शिस्तीत पार पडावी यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले.या पाहणीदरम्यान माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे देखील उपस्थित होते. त्यांनीही परीक्षा प्रक्रियेबाबत माहिती देत समन्वय साधला.कुशल जैन यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील परीक्षा व्यवस्थापन अधिक सक्षम व विश्वासार्ह बनले असून, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

एकूण परीक्षा केंद्र =15

एकूण परीक्षार्थी विद्यार्थी =5691

उपस्थित परीक्षार्थी =5566

गैरहजर परीक्षार्थी = 125

टक्केवारी = 97.80

Tags: कुशल जैनजिल्हा परिषदनीट परीक्षामुख्य कार्यकारी अधिकारीशिक्षणाधिकारीसचिन जगताप
Previous Post

खासदार प्रणिती शिंदे यांचा पाठपुरावा यशस्वी

Next Post

“NH-465 प्रकल्पावर श्रेयवादाची शर्यत; ‘दादा, ताई की बापू?’ सोलापुरात राजकीय वाद रंगला”

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
“NH-465 प्रकल्पावर श्रेयवादाची शर्यत; ‘दादा, ताई की बापू?’ सोलापुरात राजकीय वाद रंगला”

“NH-465 प्रकल्पावर श्रेयवादाची शर्यत; ‘दादा, ताई की बापू?’ सोलापुरात राजकीय वाद रंगला”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In