Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“माणूस म्हणून एकमेकांकडे पाहिल्यासच परिवर्तन शक्य” ; कृतिशील तरुणाई शिबिरात खासदार ज्योती वाघमारे यांचे प्रतिपादन

Solapur Mirror by Solapur Mirror
May 8, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
“माणूस म्हणून एकमेकांकडे पाहिल्यासच परिवर्तन शक्य” ; कृतिशील तरुणाई शिबिरात खासदार ज्योती वाघमारे यांचे प्रतिपादन
0
SHARES
11
VIEWS

सोलापूर : मोरवंची येथील प्रार्थना बालग्राममध्ये आयोजित “कृतिशील तरुणाई शिबिर 4.0” च्या उद्घाटन सोहळ्यात सामाजिक जाणीव, नेतृत्व आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. प्रार्थना फाउंडेशन व सेवादायी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहा दिवसीय निवासी शिबिराचा प्रारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला.यावेळी राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना, “स्त्री-पुरुष असा भेद न करता प्रत्येकाकडे माणूस म्हणून पाहिले, तर समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते,” असे प्रतिपादन केले.

त्यांच्या विचारांना उपस्थित युवक-युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाला युवा उद्योजक सुहास आदमाने, अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे प्रतिनिधी अभय खोबरे, माविमचे जिल्हाप्रमुख सोमनाथ लामगुंडे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक सूर्यभान धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांनी प्रार्थना फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या बालकाश्रम आणि वृद्धाश्रम उपक्रमांचे कौतुक केले. निराधार बालके व वृद्धांसाठी सुरू असलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.शिबिरामध्ये युवक-युवतींमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रमदान, गटचर्चा, प्रेरणादायी सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सहभागी युवकांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून युवक-युवती या शिबिरात सहभागी झाले आहेत.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रार्थना फाउंडेशन, सेवादायी फाउंडेशन आणि सर्व सेवाधार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: खासदार ज्योती वाघमारेप्रार्थना फाउंडेशनराज्यसभेचे खासदारसोलापूर
Previous Post

२ कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपीला सशर्त जामीन

Next Post

दहावीच्या निकालात अनोखा योगायोग ; सोलापूरच्या निकिताला सर्व विषयांत समान 35 गुण

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
दहावीच्या निकालात अनोखा योगायोग ; सोलापूरच्या निकिताला सर्व विषयांत समान 35 गुण

दहावीच्या निकालात अनोखा योगायोग ; सोलापूरच्या निकिताला सर्व विषयांत समान 35 गुण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In