Saturday, June 6, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 17, 2026
in तंत्रज्ञान, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर
0
SHARES
32
VIEWS

सोलापूर: सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांच्याबरोबरच राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस राजेंद्र गिड्डे यांनी दिली.

यावेळी विद्यापीठ सिनेट सदस्य अजितकुमार संगवे, कोषाध्यक्ष राहुल कराडे, महेश सुरवसे, अनिल कळसकर, सुरेश वाघमारे आदी उपस्थित होतेसमन्वय समिती महाराष्ट्र यांच्यातर्फे ७ वेळा लक्षवेधी आंदोलन करूनही मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही. १५ महिन्यांत चर्चेसाठी वेळ दिला नाही. विधानसभेच्या पटलावर मान्य झालेल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. प्रलंबित मागण्या निकाली न काढल्याने शिक्षकेतर कर्मचारी वर्गात असंतोष वाढला आहे. त्यामुळे नाइलाजाने बेमुदत संप करावा लागत आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील युनिट प्रमुखांनी आपले निवेदन संबंधित प्राचार्यांना द्यावे, असे आवाहन कॉलेज कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे

विद्यापीठाच्या परीक्षेवर परिणाम : सध्या विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. शासनाच्या आडमुठे धोरणामुळे आम्हाला हा संप करावा लागत आहे.या बेमुदत संपामुळे विद्यापीठाच्या परीक्षावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राज्य शासनाने याची दखल घ्यावी.

प्रमुख प्रलंबित मागण्या:- १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेऐवजी जुनी पेन्शन लागू करा.-

चतुर्थश्रेणी कर्मचारी भरतीवरील बंदी उठवा. रिक्त पदे तातडीने भरा.

१०:२०:३० आश्वासित प्रगती योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा.

सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस उपचाराची सुविधा द्या.- सेवानिवृत्तीचे वय ६० करा.

कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांसाठी आयपीसी कलम ३५३ मध्ये दुरुस्ती करून कलम ३५३ अजामिनपात्र करा. –

Previous Post

सभापती संस्कृती सातपुते यांच्याकडून समाज कल्याणची झाडाझडती ; कार्यालयाची अवस्था पाहून संतापल्या !

Next Post

सोरेगांव येथे 17 एप्रिल रोजी महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन

Related Posts

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम
सोलापूर जिल्हा

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे
सोलापूर जिल्हा

शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

June 5, 2026
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा
सोलापूर जिल्हा

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

June 5, 2026
आषाढी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
सोलापूर जिल्हा

आषाढी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

June 5, 2026
आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी ‘टीमवर्क’ने काम करावे : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
सोलापूर जिल्हा

आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी ‘टीमवर्क’ने काम करावे : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

June 5, 2026
वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य
सोलापूर जिल्हा

वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य

June 5, 2026
Next Post
सोरेगांव येथे 17 एप्रिल रोजी  महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन

सोरेगांव येथे 17 एप्रिल रोजी महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

June 5, 2026
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

June 5, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025