Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

एका क्लिकवर मिळणार शेतकऱ्यांना पीक कर्ज ; जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

Solapur Mirror by Solapur Mirror
December 23, 2025
in महाराष्ट्र, शेती, सोलापूर जिल्हा
0
एका क्लिकवर मिळणार शेतकऱ्यांना पीक कर्ज ; जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद
0
SHARES
24
VIEWS

सोलापूर :- राष्ट्रीयकृत बँकाकडून पिक कर्जासाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार जनसमर्थ पोर्टलदवारे (https://www.jansamarth.in) आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली असून २ लाखाच्या मर्यादे पर्यंत पीक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्डदवारे कर्ज मिळवता येणार आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

1) अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी आयडी (Farmer ID) असणे बंधनकारक आहे.

2) आधारकार्ड आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर,

3) बैंकपासबुक व पॅनकार्ड (असल्यास) सोबत असावे.

“जनसमर्थ” पोर्टलच्या सुविधामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणेकरिता आता बँकेत जाण्याची आवश्यकता नसून विनाकारण शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जाणार नाही व कमीत कमी कालावधीत कर्ज मिळण्यास मदत होईल, या ऑनलाईन प्रकियेकरिता कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही. याकरिता जिल्हा व तालुका प्रशासनाकडून मोहिम राबविण्यात येईल. तसेच याबाबतचे वेळापत्रक तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक तालुका प्रतिनिधी यांच्या समन्वयाने तयार करण्यात येईल. सदर अर्ज प्रकियेत सेतु केंद्र, महा ई-सेवा, ग्राहक सेवा केंद्र यांचाही सहभाग घेण्यात येईल.

तरी जास्तीत जास्त पात्र व गरजू शेतकऱ्यांनी जनसमर्थ पोर्टलवर पीक कर्ज मागणी अर्ज करुन किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (भाप्रसे) यांनी केले आहे.

Previous Post

आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

Next Post

शेतकऱ्यांना दिलासा ई पीक पाहणी न झालेल्या ची होणार ऑफलाईन नोंद

Related Posts

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन
क्राईम

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी
सोलापूर जिल्हा

नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी

July 26, 2026
वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!
सोलापूर जिल्हा

वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!

July 24, 2026
‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले
सोलापूर जिल्हा

‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले

July 24, 2026
Next Post
शेतकऱ्यांना दिलासा ई पीक पाहणी न झालेल्या ची होणार ऑफलाईन नोंद

शेतकऱ्यांना दिलासा ई पीक पाहणी न झालेल्या ची होणार ऑफलाईन नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025