Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बोर्डाच्या प्रश्नपत्रिका चोरल्या, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकला! सांगोला पोलिसांची यशस्वी मोहीम.

Solapur Mirror by Solapur Mirror
March 18, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
बोर्डाच्या प्रश्नपत्रिका चोरल्या, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकला! सांगोला पोलिसांची यशस्वी मोहीम.
0
SHARES
151
VIEWS

सांगोला: सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या कस्टडी रूममधून इयत्ता १० वी बोर्डाचे पेपर चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यात सांगोला पोलिसांना यश आले असून, एका अल्पवयीन मुलाला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

१७ मार्च रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील कस्टडी रूममधून अज्ञात इसमाने १० वी बोर्डाचे पेपर चोरले होते. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ आणि महाराष्ट्र विद्यापीठाच्या गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियमान्वये सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सांगोला पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा (LCB), सोलापूर ग्रामीण यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाचा शोध लावला.

पालकांच्या उपस्थितीत चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.या मध्ये चोरीला गेलेल्या १० वी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका., तीन कोऱ्या उत्तरपत्रिका., गुन्ह्यात वापरलेले इलेक्ट्रिक कटर. इलेक्ट्रिक मोटार सायकल. असे साहित्य जप्त करण्यात आली.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.या पथकात सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, स्थानिक गुन्हे शाखेचे संजय जगताप, सपोनि वाघे, सपोनि मोरे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मोरे करत आहेत.

Tags: CrimeLCB CRIMEउपाधीक्षक प्रीतम यावलकरसंजय जगतापसांगोला पोलीस स्टेशन
Previous Post

महाप्रसादाच्या वाटपाने श्रीमल्लिकार्जुन यात्रेस सुरुवात

Next Post

​”गावठाणला वेगळा आणि हद्दवाढला वेगळा न्याय का? पालिकेच्या दुजाभावावर मनीष केत आक्रमक.”

Related Posts

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन
क्राईम

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी
सोलापूर जिल्हा

नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी

July 26, 2026
वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!
सोलापूर जिल्हा

वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!

July 24, 2026
‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले
सोलापूर जिल्हा

‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले

July 24, 2026
Next Post
​”गावठाणला वेगळा आणि हद्दवाढला वेगळा न्याय का? पालिकेच्या दुजाभावावर मनीष केत आक्रमक.”

​"गावठाणला वेगळा आणि हद्दवाढला वेगळा न्याय का? पालिकेच्या दुजाभावावर मनीष केत आक्रमक."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025