Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शिक्षक-पदवीधर आमदारांनी नियोजन समितीच्या बैठकीवर टाकला बहिष्कार..!”

Solapur Mirror by Solapur Mirror
July 20, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शिक्षक-पदवीधर आमदारांनी नियोजन समितीच्या बैठकीवर  टाकला बहिष्कार..!”
0
SHARES
12
VIEWS

शाळा-महाविद्यालयांसाठी अपेक्षित निधी मिळत नसल्याने बैठकीत सहभागी होण्याचा फायदा नाही” – आमदार जयंत आसगावकर

सोलापूर : सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने बैठकीपासून दूर राहण्याची भूमिका घेतल्याचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी स्पष्ट केले.सोलापूर जिल्हा हा शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येत असून, नियोजन समितीच्या प्रत्येक बैठकीस या आमदारांना निमंत्रण दिले जाते.

मात्र, गेल्या काही वर्षांत शिक्षण क्षेत्रातील मूलभूत सुविधा, शाळा-महाविद्यालयांच्या इमारती, प्रयोगशाळा, ग्रंथालये, डिजिटल सुविधा आणि इतर विकासकामांसाठी अपेक्षित निधी मंजूर होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.आसगावकर यांनी सांगितले की, बैठकीत उपस्थित राहून वारंवार प्रश्न मांडूनही त्यावर ठोस निर्णय होत नाही. त्यामुळे केवळ औपचारिक उपस्थिती लावण्यापेक्षा नाराजीचा संदेश देण्यासाठी बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यान, पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड हे देखील बैठकीला अनुपस्थित राहिल्याने या भूमिकेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

दोन्ही आमदारांच्या अनुपस्थितीमुळे शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दरवर्षी विविध विभागांच्या विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. मात्र, शिक्षण क्षेत्राला त्यात अपेक्षित प्राधान्य मिळत नसल्याची भावना शिक्षक व पदवीधर मतदारसंघात व्यक्त होत आहे. त्यामुळे आगामी बैठकीत या मुद्द्यावर काय भूमिका घेतली जाते आणि शिक्षण क्षेत्रासाठी स्वतंत्र निधीची तरतूद होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नियोजन समितीच्या बैठकीचे आमंत्रण मिळते. पण, आम्हाला निधी दिला जात नाही. त्यामुळे बैठकीला येत नाही. माध्यमिक शाळा, महाविद्यालयास निधी देणे अपेक्षीत असताना दिले जात नाही. एकाच वेळी दोन जिल्ह्यात बैठक असल्याने अडचण होते. त्यावेळी ि एकाच ठिकाणी उपस्थितीत राहतो. सोलापुरात एकवेळा आलो होतो. इतरवेळी येता आले नाही ही वस्तुस्थिती आहे. मी माझा निधी शाळेसाठी वापरतो. रस्ते, ड्रेनेज यासारख्या कामासाठी नाही. जयंत आसगावकर, शिक्षक आमदार ,

Previous Post

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचे राज्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे

Next Post

१४ बस, १०२ कामगार नेमके कुठे?; स्थायी समितीत चेतन नरोटे आक्रमक

Related Posts

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन
क्राईम

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी
सोलापूर जिल्हा

नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी

July 26, 2026
वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!
सोलापूर जिल्हा

वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!

July 24, 2026
‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले
सोलापूर जिल्हा

‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले

July 24, 2026
Next Post
१४ बस, १०२ कामगार नेमके कुठे?; स्थायी समितीत चेतन नरोटे आक्रमक

१४ बस, १०२ कामगार नेमके कुठे?; स्थायी समितीत चेतन नरोटे आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025