Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उद्योजक नजीब शेख यांचा प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी जंगी प्रवेश

राजेश भोई by राजेश भोई
September 23, 2025
in Uncategorized
0
उद्योजक नजीब शेख यांचा प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी जंगी प्रवेश
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या विकासात्मक दृष्टीकोन आणि एकात्मतेवर आधारित राष्ट्रवादीची वाटचलीवर आकर्षित होऊन सोलापूर शहरातील काँग्रेस पक्षाचे माजी सभागृह नेते हाजी मकबूल मोहळकर, माजी नगरसेवक सिद्धेश्वर आळंदकर, काँग्रेसचे माजी परिवहन सभापती सलिम पामा, काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख, न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष भारत साबळे, मगबुल मोहळकर यांचे चिरंजीव ॲड. ताजुदीन मोहळकर याच्यासह अनेक मान्यवरांनी आज मुंबई येथील महाराष्ट्र महीला विकास मंडळ सभागृहात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे साहेब याच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेब क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आमदार शिवाजीराव गर्जे आमदार ईद्रीसभाई नाईकवाडी प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा यांची उपस्थितीत होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्व पक्ष प्रवेश केलेल्या मान्यवरांचे पक्षात मनपूर्वक स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या माझे सहकारी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या सोबत आपण पक्षकार्य करीत अजितदादाचे हात बळकट करीत कराल तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याकरीता आपले योगदान महत्त्वपूर्ण ठरेल अशी आशा व्यक्त केली …

याप्रसंगी सोलापूर शहर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ज्येष्ठ नेते अनिल उकरंडे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, शहर मध्य अध्यक्ष, अलमेहराज आबादीराजे, युवक प्रदेश सचिव विशाल बंगाळे, अल्ताफ बागवान, मुशिर आळंदकर, सिद्दिकी मुजावर, सलीम शेख, गौस नदाफ, रफिक मुल्ला, महबूब शेख, वसीम सय्यद अबूबकर, सय्यद मुज्जू नदाफ, सोहेल सेख, गौस मालकु, अरबाज शेख, रब्बानी शेख, सोहेल शेख, दुर्वेश ऍड इस्माईल नालवार, विनोद जाधव, नाना गोवर्धन, सुरज कांबळे, नितीन ढवण आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते.

Previous Post

सीना नदी पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर NDRF व लष्कर पथकांची नियुक्ती

Next Post

अतिवृष्टीमुळे सलग दुसऱ्या दिवशी सोलापूर जिल्हयातील शाळांना सुट्टी जाहीर

Related Posts

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
Uncategorized

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

March 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.
Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.

March 23, 2026
ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.
Uncategorized

ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.

March 23, 2026
सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न

March 21, 2026
​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.
Uncategorized

​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.

March 18, 2026
मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी
Uncategorized

मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी

March 12, 2026
Next Post
अतिवृष्टीमुळे सलग दुसऱ्या दिवशी सोलापूर जिल्हयातील शाळांना  सुट्टी जाहीर

अतिवृष्टीमुळे सलग दुसऱ्या दिवशी सोलापूर जिल्हयातील शाळांना सुट्टी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025