Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

इथे कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत..

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
February 5, 2026
in राजकारण, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
इथे कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत..
0
SHARES
37
VIEWS

सोलापूर: “शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क सांगणारा नागरिक आहे. वचननाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करणे ही आमची जबाबदारी असून, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन शिवसेनेच्या वतीने वळसंग येथे आयोजित जाहीर सभेत करण्यात आले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, वळसंग येथील शंकरलिंग देवस्थान मैदानावर ही भव्य सभा संपन्न झाली.

महत्त्वाचे घोषणा म्हणजे पाणी आणि वीज प्रश्न: दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक गावापर्यंत उजनी धरणाचे पाणी पोहोचवणार असून, वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. एनडीआरएफचे (NDRF) निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. मदतीची मर्यादा २ हेक्टरवरून ३ हेक्टरपर्यंत वाढवली असून, कर्जमाफीसाठी कमिटी गठीत केली आहे. योग्य वेळी कर्जमाफी होणारच, असा शब्द यावेळी देण्यात आला. हरणा नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लावला असून, पितापूर-ओरई आणि पितापूर-दर्शन मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी २.५ कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील सोलर प्रकल्पातून शेतकऱ्यांना मिळणारा ३५ हजार रुपयांचा मोबदला आता ५० हजार रुपये प्रति एकर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. असे ही ते मन्हाले.सभेत बोलताना विरोधकांना स्पष्ट इशारा देण्यात आला की, “इथे कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, कोणाच्या नादाला लागत नाही आणि आमच्या नादाला कोणी लागू नये.

कायदा व सुव्यवस्था राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.”या सभेला शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, संपर्कप्रमुख महेशनाना साठे, जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, माजी शहरप्रमुख मनिष काळजे, स्थानिक पदाधिकारी, शिवसेनेचे उमेदवार आणि मोहोळ तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराजकारणसोलापूर
Previous Post

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कारभारात आधुनिकता आणणार – सिने अभिनेते योगेश सोमण

Next Post

उद्या होणाऱ्या महापौर निवडीसाठी भाजपचे नगरसेवकांनी वेळेत उपस्थित राहावे

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
उद्या होणाऱ्या महापौर निवडीसाठी भाजपचे नगरसेवकांनी वेळेत उपस्थित राहावे

उद्या होणाऱ्या महापौर निवडीसाठी भाजपचे नगरसेवकांनी वेळेत उपस्थित राहावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025