Thursday, June 4, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आता हैदराबाद अवघ्या काही तासांवर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवा सुरू, ३८०० रुपयांत प्रवास

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 5, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आता हैदराबाद अवघ्या काही तासांवर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवा सुरू, ३८०० रुपयांत प्रवास
0
SHARES
6
VIEWS

सोलापूर : सोलापुरातून हैदराबादसाठी 17 एप्रिल रोजी पहिले विमान उड्डाण करणार आहे. त्यासाठी 3800 रुपये मोजावे लागणार आहेत. सोलापुरातून गोवा, मुंबई, इंदूरनंतर आता हैदराबादला विमानसेवा सुरू होत असून, त्यामुळे दक्षिण भारताचा प्रवास आणखी सुखकर होण्यास मदत झाली आहे. शुक्रवारपासून (दि. 3) तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. या मार्गावर सोमवार ते शुक्रवार दरम्यान नियमित उड्डाणे असणार आहेत. फ्लाय 91 कंपनीकडून सोलापूर-हैदराबाद विमानसेवा 17 एप्रिलपासून सुरू होत असल्याने गोवा विमानसेवेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती कंपनीकडून देण्यात आली. गोव्याहून सकाळी सोलापूरला येणारे विमान पुढे दुपारी हैदराबादला जाणार आहे. तेच विमान सायंकाळी सुमारे पाच वाजेपर्यंत हैदराबादहून परत सोलापूरला येईल आणि त्यानंतर गोव्याकडे रवाना होणार आहे.

तिरूपती विमानसेवेची प्रतीक्षा व्हिडिओ ; बातम्या सोलापूर-तिरूपती विमानसेवा सुरू करण्याची सोलापूरकरांकडून मागणी होत आहे. सोलापुरातून तिरूपतीला जाणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी आहे. पुणे, सोलापूर तिरूपती अशी विमानसेवा सुरू होणार असून, त्यासाठी पुणे विमानतळावर स्लॉट उपलब्धतेची प्रतीक्षा आहे.

Previous Post

दोन मित्रांना जीवदान, पण एकुलता एक समर्थ काळाच्या पडद्याआड; होनमुर्गी गावावर शोककळा

Next Post

मोबाईलचा हट्ट अन् तरुणाचा दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये बीबीए विद्यार्थ्याची आत्महत्या..

Related Posts

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..
सोलापूर जिल्हा

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

June 3, 2026
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज
सोलापूर जिल्हा

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

June 3, 2026
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!
सोलापूर जिल्हा

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

June 3, 2026
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली
सोलापूर जिल्हा

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली

June 2, 2026
१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग
सोलापूर जिल्हा

१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग

June 2, 2026
आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा
सोलापूर जिल्हा

आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

June 2, 2026
Next Post
मोबाईलचा हट्ट अन् तरुणाचा दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये बीबीए विद्यार्थ्याची आत्महत्या..

मोबाईलचा हट्ट अन् तरुणाचा दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये बीबीए विद्यार्थ्याची आत्महत्या..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

June 3, 2026
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

June 3, 2026
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

June 3, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025