Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य मतदारसंघात विक्रमी रक्तदान

Solapur Mirror by Solapur Mirror
July 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य मतदारसंघात विक्रमी रक्तदान
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील तीन ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजोपयोगी या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून २ हजारांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

अशोक चौक येथील बोल्ली मंगल कार्यालय, दाजी पेठ येथील राम मंदिर परिसर आणि एम्प्लॉयमेंट चौक येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे सकाळपासून रक्तदान शिबिर सुरू झाले. दुपारी अडीचपर्यंत मध्य पूर्व मंडळातून ५२०, मध्य मंडळातून २६९ आणि मध्य पश्चिम मंडळातून १३२, अशा एकूण ९२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सायंकाळपर्यंत रक्तदात्यांची संख्या वाढून २ हजारांहून अधिक झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे आणि त्यांच्या पत्नी मोनिका कोठे यांनीही स्वतः रक्तदान करून उपक्रमात सहभाग नोंदवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्पण करताना रक्तदान हा समाजाप्रती असलेला छोटासा पण अमूल्य वाटा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अपघात, शस्त्रक्रिया, विविध आजार तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, रक्तपेढ्यांमध्ये मुबलक रक्तसाठा निर्माण व्हावा आणि रक्ताअभावी कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व नगरसेवक, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम मध्य विधानसभा मतदारसंघातील विक्रमी समाजोपयोगी उपक्रम ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

Previous Post

‘न्याय हवा, आश्वासन नको!’ अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आक्रमक मोर्चा

Next Post

देवाभाऊंच्या वाढदिवशी मनसेचा ‘खड्डे’ आंदोलनातून टोला

Related Posts

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
Next Post
देवाभाऊंच्या वाढदिवशी मनसेचा ‘खड्डे’ आंदोलनातून टोला

देवाभाऊंच्या वाढदिवशी मनसेचा 'खड्डे' आंदोलनातून टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025