Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

माधवनगर येथील तरुणाच्या अमानुष खून प्रकरणी सहा आरोपींना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी

Solapur Mirror by Solapur Mirror
May 4, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
माधवनगर येथील तरुणाच्या अमानुष खून प्रकरणी सहा आरोपींना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी
0
SHARES
26
VIEWS

सोलापूर : पोलिसात दाखल केलेला खटला माघारी न घेतल्याच्या रागातून रविवारी सकाळी सुरेश कृष्णा श्रीराम (वय ३५ वर्ष, रा. घर नं. ८८, रफिक नगर, एमआयडीसी , भारत गॅस गोडाऊन जवळ, सोलापूर) या तरुणाचा गजबजलेल्या रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करून व दगड डोक्यात घालून अमानुषपणे खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व सहाच्या सहा आरोपींना आज सोमवार रोजी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता सर्व आरोपींना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विजय अशोक श्रीराम,  रोहित बसप्पा आण्णा रेडडी, करण अशोक श्रीराम, सुमित अशोक श्रीराम, राहुल बसप्पा आण्णा रेडडी(सर्व आरोपी रा.  कुंचीकोरवी गल्ली, मौलाली चौक, सोलापूर) आणि सुभाष सगडा (रा. नई जिंदगी, सोलापूर ) अशी त्या आरोपींची नावे आहेत. वरील आरोपींनी वराह चोरल्याचा आणि त्यांना विष घालून मारल्याचा २०२० मध्ये पोलिसात दाखल केलेला खटला  माघारी न घेतल्याच्या  रागातून सुरेश कृष्णा श्रीराम    याचा रविवारी सकाळी   माधवनगर येथील नीलम बेकरी हॉटेल समोर   भर रस्त्यावर  तीष्ण हत्यारांनी सपासप वार करून व डोक्यात दगड घालून खुलेआम खून  केला . आणि दुचाकीवरून फरार झाले होते . दरम्यान याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन वरील सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती .त्यानंतर या सर्व आरोपींना येथील न्यायालयात आज सोमवारी दुपारी हजर करण्यात आले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली .

याबाबत मयत सुरेश ची पत्नी लक्ष्मी सुरेश श्रीराम (वय- ३० वर्षे, रा. घर नं. ८८, रफिक नगर, एमआयडीसी भारत गॅस गोडाऊन जवळ, सोलापूर) हिने फिर्याद दिली असून  गुन्ह्याचा पुढील तपास जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत हे करीत आहेत .

Previous Post

अखेर “गडकरींच्या पत्राने शिक्का मोर्तब: सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा ठरला यशस्वी”

Next Post

वारकरी शिक्षण संस्था चालकांच्या अध्यक्षपदी ह.भ.प .सुधाकर महाराज इंगळे

Related Posts

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन
क्राईम

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी
सोलापूर जिल्हा

नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी

July 26, 2026
वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!
सोलापूर जिल्हा

वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!

July 24, 2026
‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले
सोलापूर जिल्हा

‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले

July 24, 2026
Next Post
वारकरी शिक्षण संस्था चालकांच्या अध्यक्षपदी ह.भ.प .सुधाकर महाराज इंगळे

वारकरी शिक्षण संस्था चालकांच्या अध्यक्षपदी ह.भ.प .सुधाकर महाराज इंगळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025