Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; २९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

Solapur Mirror by Solapur Mirror
December 28, 2025
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; २९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, यांची अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर तसेच अवैध देशी-विदेशी मद्य विक्री, वाहतुक व अवैध धाब्यांवर कलम ६८ व ८४ नुसार धडक कारवाईत एकूण २९ लाख ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी सागर धोमकर विभागीय उपायुक्त, पुणे विभाग याच्या निर्देशानुसार व भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, जे. एन. पाटील प्र.उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, यांचे समवेत दि. २३ ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर, अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण ४२ गुन्हे नोंद करण्यात आले असुन ५० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत २८, २९० ब.लि. रसायन, १४३४ ब.लि. हातभट्टी दारु, १७५.५८ ब. लि. देशी मद्य, १८ ब.लि. विदेशी मद्य, ११ ब.लि. बिअर, ७५ ब.लि. ताडी तसेच ०३ चारचाकी वाहन व ०४ दुचाकी वाहनांसह एकुण २९ लाख ५० हजार रुपयांचा प्रोव्हि.

गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या विभागाकडुन या कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या व मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या एकूण ०७ ढाब्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून एकुण २७ आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे.हॉटेल जगदंबा, हॉटेल यशराज ढाबा, हॉटेल राजवाडा ढाबा, विलास कोल्ड्रिंक्स, विजापुर रोड कंबर तलाव परिसरातील चायनिज सेंटर, हॉटेल वैष्णवी ढाबा अश्या ढाब्यांवर कलम ६८ व ८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच या पुर्वीही विनापरवाना ठीकाणी ढाबे, हॉटेल्स व कोल्ड्रिंक्स सेंटर मद्य विक्री व मद्य सेवन करणाऱ्यांवर कारवाई करुन रु,२५०००/- ते ३००००/- हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा मा, न्यायालयाकडुन ठोठावण्यात आली आहे. अशा प्रकारची धडक कारवाई पोलिस प्रशासन, महावितरण, महसुल विभाग इत्यादी अन्य विभागा सोबत संयुक्त कारवायावर भर देण्यात येत असुन या पुढेही अशाच प्रकारे कारवाई चालू राहणार असुन आचारसंहितेच्या पार्श्वभुमीवर या विभागाकडुन विषेश पथके नेमण्यात आली आहेत.निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहिता लागु झाल्यापासुन दिनांक १५ ते २६ डिसेंबर या कालावधीत एकुण १४१ गुन्हे नोंदविण्यात आले असुन १४४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच २० वाहनांसह एकुण ९२ लाख ६९ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई निरीक्षक ओ व्ही घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड, तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री राम निंबाळकर, धनाजी पोवार, सुखदेव सिद, सचिन शिंदे समाधान शेळके, सुदर्शन संकपाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण, जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, अण्णासाहेब फड, कपिल स्वामी, गजानन ढब्बे, तानाजी जाधव, पवन उगले, योगीराज तोग्गी, स्वप्निल आरमाळ, योगेश गाडेकर, पंढरीनाथ भुतेकर, मंगेश मारसिंग, केतन तानगावडे, महिला जवान शिवानी मुढे, वाहनचालक दिपाली सलगर, संजय नवले व दिपक वाघमारे यांनी पार पाडली.

Previous Post

सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनातील डॉग शोला उत्स्फूर्त प्रतिसाद तीनशेहून अधिक देशी-विदेशी श्वान सहभागी

Next Post

प्रत्येकाने जन्मदाते आई-वडिलांची काळजी घेणे गरजेचे ; अण्णासाहेब भालशंकर

Related Posts

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
Next Post
प्रत्येकाने जन्मदाते आई-वडिलांची काळजी घेणे गरजेचे ; अण्णासाहेब भालशंकर

प्रत्येकाने जन्मदाते आई-वडिलांची काळजी घेणे गरजेचे ; अण्णासाहेब भालशंकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025