शेतकऱ्यांचा श्वास, सहकाराचा विश्वास, विकासाचा ध्यास, राजकारणा पलीकडचं नेतृत्व… अभिष्टचिंतन सोहळा..दिलीपराव माने
सोलापूर : सोलापूरच्या दुष्काळी मातीवर मात करुण उभारलेले नेतृत्व़, ज्याने गेल्या तीन दशकांपासून राजकारण, सहकार, समाजकारण, शेती आणि शिक्षणाच्या क्षेत्रात ...




