‘असा उपमहापौर यापूर्वी पाहिलाच नाही!’; ज्ञानेश्वरी देवकर यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद..
फोनवरून अधिकाऱ्यांना सूचना; समस्या ऐकताच कार्यवाही सुरू — ‘असा उपमहापौर यापूर्वी पाहिला नाही’, नागरिकांतून कौतुकाचा सूर सोलापूर : हद्दवाढ भागातील ...



